चिरफाड

अमोल सहस्रबुद्धे's picture
अमोल सहस्रबुद्धे in जनातलं, मनातलं
16 Nov 2012 - 11:21 am

मिसळ्पाव व तत्सम पदार्थ आपल्या खादडीचा भाग आहे. त्यातीलच मिसळ्पाव हा एक पदार्थ तर त्याचे नाव मिसळपाव पडले ते शोधायचा एक आचरट प्रयत्न -
मिसळ बरीच व तिखट असल्याने माझ्यासारख्याला एका वेळेला सगळी संपत नाही म्हणून पावच खातो म्हणून असावे का! कि मिसळ तिखट झाल्याने करणार्याचे पाय(हिंदी-पाव) धरावेसे वाटतात म्हणून असावे, नाही मलातर वाटते की पोटात इतर पदार्थांबरोबर पाव मिसळला जातो म्हणूनच असावे .
असे आणखी काही 'अनमोल' ! संशोधन असेल तर सांगा. हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा वाट पाहतोय.
(हा मजकूर कुठ्ल्या विभागात लिहावा माहित नसल्याने इथे लिहिले आहे मार्गदर्शन करावे .)

आपला शब्दग्रस्त शब्दभूभू..:

शब्दार्थप्रकटन

प्रतिक्रिया

हंस's picture

16 Nov 2012 - 11:35 am | हंस

मराठीची चिरफाड बघुन तुमचे पाय (हिंदी-पाव) धरावेसे वाटतात. ;)

जेनी...'s picture

16 Nov 2012 - 11:56 am | जेनी...

अचरट मेले :-/
(वात्रट मेले ह्या चालिवर वाचावे ;) )

बॅटमॅन's picture

16 Nov 2012 - 12:27 pm | बॅटमॅन

याचे पॉसिबल अर्थः

१. आच्रट मेले! हा टिप्पिकल बायकी उद्गार.

२. जे आच्रट होते, ते मेले.

३. लोणचे खाणार्‍यांचा धिक्कार- अचार खाणारा तो आचरट.

कपिलमुनी's picture

16 Nov 2012 - 1:08 pm | कपिलमुनी

अच्रत बवल्त

बाकी "शब्दग्रस्त शब्दभूभू" हे आवडलंय :)

चला तर मग भुभुला एक पूस्प्गुच आमच्या खफ मंडळातर्फे .:)
भुभुनी त्याचा स्विकार करावा . :D

अगदी अगदी :D बाकी सुद्द लेकनाचं बग की ग आज्जे, पूस्प्गुच नै पूष्प्गुच :P

जेनी...'s picture

16 Nov 2012 - 12:49 pm | जेनी...

तुला तर मुळी कैच येत नै ..:-/

पूष्प्गूच नाय म्हनायचं असतं ..
पूस्प्गुच म्हणायचं असतं :-/

भुभुला विचार ..तेला शब्दाबद्दल लय द्याने :-/

असुद्दात अजून असुद्द बग. मी म्हण्लो पूष्प्गुच, पूष्प्गूच नव्हे कै ;)

बाकी पूस्प्गुच की पूस्प्गूच? पुस्पाचा गालगुच्चा घेतेस की काये :P

जेनी...'s picture

16 Nov 2012 - 1:05 pm | जेनी...

वात्रट मेला :-/

बॅटमॅन's picture

16 Nov 2012 - 1:07 pm | बॅटमॅन

वात्रट जिवंत आहे!!! ही ह्हा ह्हा ह्हा हा हा!!

बबन राव's picture

18 Nov 2012 - 4:09 pm | बबन राव

देवा मला पाव!!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2012 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा

@हा प्रकार आपल्या अत्रुप्त आत्म्याला फार आवडतो नक्की लिहा >>> :-)) :-b