फिल्ड मार्शल माणेकशॉ यांचे १९७१ च्या युद्धातले योगदान कायम स्मरणात राहील. माझ्या आयुष्यात एकदा त्यांना पहाण्याचा/भेटण्याचा योग आला होता. एका खाजगी समरंभाला ते आले होते, बरीच वर्ष झाली, आता नक्की आठवत नाही पण सुमारे पंचवीस एक वर्षांपुर्वी असेल.
अत्यंत भारदस्त व सुरेख असं व्यक्तीमत्व, अजुनही आठवतय. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. त्यांच्या निधनाची सविस्तर बातमी येथे वाचा.