सस्नेह आमंत्रण

सुर's picture
सुर in जनातलं, मनातलं
23 Oct 2012 - 1:00 pm

समस्त मिपाकरांना,
सस्नेह आमंत्रण,
ऊद्या सकाळी साधारण ०५.३० ते ०६.०० च्या दरम्यान विक्रोळी येथील बिल्डींग नंबर २०,टागोर नगर येथुन देवी ची भव्य मिरवणुक निघणार आहे. तेव्हा जे कोणी मिपाकर मुंबईत आहेत व विक्रोळीला विना कष्ट पोचु शकतात त्यांनी अवश्य येण्याच कराव ही विनंती.
खास आकर्षण स्पेशल साउथ इंडियन पारंपारिक आटा वेषा(एक न्रूत्य प्रकार) आणी पिली डांस(शरिरावर वाघसारख रंगवुन घेऊन पारंपारिक पध्धतीने नाचणे.खरच खुप छान वाट्टं बघायला.
http://www.youtube.com/watch?v=_mxmVPeRKjw :- पिली डांस
http://en.wikipedia.org/wiki/Yakshagana :- आटा वेषा

संस्कृतीबातमी

प्रतिक्रिया

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी प्रतिसादात कळवावे. मी व्यनी ने माझ्हा मोबाईल नं.अवश्य देइन.