कानसेन कोण? २०१२ क्र. ६

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
26 Sep 2012 - 10:08 pm

पहिले चार भाग मिस केल्यावर गेल्या भागात गाणी ओळखायला जाम मजा आली... आता तोच खेळ मी पुढे नेतेय.

गाणे क्र

विजेता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्या दातार

अन्या दातार,सानिकास्वप्निल

चिंतामणी,अन्या दातार,सानिकास्वप्निल

अन्या दातार,सानिकास्वप्निल

अन्या दातार

अन्या दातार

अन्या दातार

अन्या दातार

१०

अन्या दातार

११

नितीन थत्ते, मराठे

 

चला, पहिलं गाणं इथेच देतेय..

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

26 Sep 2012 - 11:37 pm | मस्त कलंदर

क्र. १: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्र. २: दातार
क्र. ३: अन्या, सानिका.
क्र. ४: चिंतामणी, अन्या, सानिका.
क्र. ५: अन्या, सानिका
क्र. ६: अन्या दातार
क्र. ७: अन्या दातार
क्र. ८: अन्या दातार
क्र. ९: अन्या दातार
क्र. १०: अन्या दातार
क्र. ११: अन्या दातार
क्र. १२: थत्तेचिचा व मराठे

अन्या ला उत्तरं आधी कानात सांगून मग इथे टाकतात की काय!?? मानलं बुआ!

चिंतामणी's picture

26 Sep 2012 - 11:47 pm | चिंतामणी

शक्यता .............. ;)

मस्त कलंदर's picture

26 Sep 2012 - 11:53 pm | मस्त कलंदर

त्याला कर्ण पिशाच्च वश आहे की काय असं मलाही वाटायला लागलं आहे