अभ्या.. in जनातलं, मनातलं 24 Sep 2012 - 6:28 pm हा मी रंगवलेला बाप्पा. (स्कॅन केल्यावर फोटोशॉप मध्ये संपादित) माध्यम : आयव्हरी कार्ड आणि कॅम्लिनचे आर्टिस्ट क्वालिटी पोस्टर कलर. (ब्रश : पुण्यातल्याच व्हीनसचे ०, ००) विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. कलाप्रकटन प्रतिक्रिया सुंदर आहे. 24 Sep 2012 - 6:41 pm | गणपा सुंदर आहे. खूपच सुरेख झालेय चित्र. 24 Sep 2012 - 6:41 pm | प्रचेतस खूपच सुरेख झालेय चित्र. अप्रतिम!! 24 Sep 2012 - 6:49 pm | शुचि अप्रतिम!! मस्त चित्र हो 24 Sep 2012 - 7:00 pm | बॅटमॅन मस्त चित्र हो :) मस्त चित्र आहे रे अभि. 24 Sep 2012 - 7:09 pm | किसन शिंदे मस्त चित्र आहे रे अभि. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल. छान आहे. 24 Sep 2012 - 7:38 pm | मोहनराव छान आहे. सुरेख. 24 Sep 2012 - 7:45 pm | प्रभाकर पेठकर व्वा! व्वा! सुरेख चित्र. व्वा! 24 Sep 2012 - 7:47 pm | धमाल मुलगा हातात बाकी कला आहे हों! रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :) सुरेख! 24 Sep 2012 - 9:37 pm | जाई. सुरेख! मस्त! 24 Sep 2012 - 9:58 pm | पैसा चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे! सुंदर. :) 24 Sep 2012 - 11:54 pm | कवितानागेश सुंदर. :) अभी त्यात मीपाचा लोगो असणारा 25 Sep 2012 - 12:56 am | जेनी... अभी त्यात मीपाचा लोगो असणारा पोस्ट कर कि तो खुप अप्रतिम आहे .:) आई ग! मस्त आहे चित्र. 25 Sep 2012 - 6:34 am | स्पंदना आई ग! मस्त आहे चित्र. थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं 25 Sep 2012 - 7:35 am | शुचि थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं का. वरील 25 Sep 2012 - 12:43 pm | इरसाल सर्वांशी सहमत. बाप्पा आवडला .. 25 Sep 2012 - 1:25 pm | तर्री विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. हे नाही समजले. ज्जे ब्बात ! 25 Sep 2012 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार मस्त हो अभिशेठ. बाप्पा एकदम फर्मास जमला आहे. मनापासून धन्यवाद 26 Sep 2012 - 1:42 am | अभ्या.. सर्वांनाच मनापासून धन्यवाद. @ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती) अप्रतिम 4 Oct 2012 - 2:36 am | श्रीरंग_जोशी थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम. या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही. (No subject) 4 Oct 2012 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा अभ्यादादा! 4 Oct 2015 - 1:18 pm | चांदणे संदीप सॉलिड्ड मस्त आहे हे! दंडवत घ्या! ____/\____ सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर! 4 Oct 2015 - 2:31 pm | यशोधरा सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर! मस्त चित्र 5 Oct 2015 - 9:59 am | मित्रहो मस्त जमलेय चित्र चित्र दिसत नहीं 4 Oct 2015 - 3:29 pm | प्रभू-प्रसाद माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही बाप्पा रुसले वाटते. भारी! ल ई भा री! 4 Oct 2015 - 10:23 pm | बोका-ए-आझम कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__ लेखणीचा चित्रकार आणि 5 Oct 2015 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन! _/\_ अप्रतिम! 4 Oct 2015 - 10:30 pm | रातराणी _/\_ अप्रतिम! सुरेख! 5 Oct 2015 - 11:00 am | स्वाती दिनेश चित्र आवडले, रेखीव आहे. स्वाती अ प्र ति आणि म!!!! 5 Oct 2015 - 11:18 am | प्रीत-मोहर अ प्र ति आणि म!!!! सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम. 5 Oct 2015 - 1:42 pm | अजया सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम. __/\__ 5 Oct 2015 - 2:13 pm | नीलमोहर सुरेख !! अप्रतिम!! 5 Oct 2015 - 4:35 pm | तुषार काळभोर अप्रतिम!! सुरेखच! 5 Oct 2015 - 4:38 pm | इशा१२३ सुरेखच! सुरेख रंगसंगती ! 5 Oct 2015 - 5:34 pm | विभावरी सुरेख रंगसंगती ! सुरेख रंगसंगती ! 5 Oct 2015 - 5:34 pm | विभावरी सुरेख रंगसंगती ! एकच नंबर बे अभ्या. लैच 5 Oct 2015 - 7:39 pm | बॅटमॅन एकच नंबर बे अभ्या. लैच जबरदस्त!!!!!!!!! ज ब र द स्त !! 5 Oct 2015 - 8:55 pm | खटपट्या ज ब र द स्त !! अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ? हाय की.http://www.misalpav 6 Oct 2015 - 6:33 pm | अभ्या.. हाय की. http://www.misalpav.com माझी, तुमची, सगळ्यांची. ;) इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात. :-)) 6 Oct 2015 - 7:08 pm | असंका :-)) वा! 6 Oct 2015 - 4:24 pm | सुमीत भातखंडे मस्त __/\__ अप्रतिम !! 6 Oct 2015 - 4:28 pm | सानिकास्वप्निल __/\__ अप्रतिम !!
प्रतिक्रिया
24 Sep 2012 - 6:41 pm | गणपा
सुंदर आहे.
24 Sep 2012 - 6:41 pm | प्रचेतस
खूपच सुरेख झालेय चित्र.
24 Sep 2012 - 6:49 pm | शुचि
अप्रतिम!!
24 Sep 2012 - 7:00 pm | बॅटमॅन
मस्त चित्र हो :)
24 Sep 2012 - 7:09 pm | किसन शिंदे
मस्त चित्र आहे रे अभि.
झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल.
24 Sep 2012 - 7:38 pm | मोहनराव
छान आहे.
24 Sep 2012 - 7:45 pm | प्रभाकर पेठकर
व्वा! व्वा! सुरेख चित्र.
24 Sep 2012 - 7:47 pm | धमाल मुलगा
हातात बाकी कला आहे हों!
रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :)
24 Sep 2012 - 9:37 pm | जाई.
सुरेख!
24 Sep 2012 - 9:58 pm | पैसा
चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे!
24 Sep 2012 - 11:54 pm | कवितानागेश
सुंदर. :)
25 Sep 2012 - 12:56 am | जेनी...
अभी त्यात मीपाचा लोगो असणारा पोस्ट कर कि तो खुप अप्रतिम आहे .:)
25 Sep 2012 - 6:34 am | स्पंदना
आई ग! मस्त आहे चित्र.
25 Sep 2012 - 7:35 am | शुचि
थ्री डी इफेक्ट साधला आहे बरं का.
25 Sep 2012 - 12:43 pm | इरसाल
सर्वांशी सहमत.
25 Sep 2012 - 1:25 pm | तर्री
विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन. हे नाही समजले.
25 Sep 2012 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त हो अभिशेठ.
बाप्पा एकदम फर्मास जमला आहे.
26 Sep 2012 - 1:42 am | अभ्या..
सर्वांनाच मनापासून धन्यवाद.
@ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती)
4 Oct 2012 - 2:36 am | श्रीरंग_जोशी
थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम.
या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही.
4 Oct 2012 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा
4 Oct 2015 - 1:18 pm | चांदणे संदीप
सॉलिड्ड मस्त आहे हे!
दंडवत घ्या! ____/\____
4 Oct 2015 - 2:31 pm | यशोधरा
सुंदर रे भाऊ, एकदम सुंदर!
5 Oct 2015 - 9:59 am | मित्रहो
मस्त जमलेय चित्र
4 Oct 2015 - 3:29 pm | प्रभू-प्रसाद
माझ्या मोबाईल व लॅपटॉप वर चित्र दिसत नही
बाप्पा रुसले वाटते.
4 Oct 2015 - 10:23 pm | बोका-ए-आझम
कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__
5 Oct 2015 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा
आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन!
4 Oct 2015 - 10:30 pm | रातराणी
_/\_
अप्रतिम!
5 Oct 2015 - 11:00 am | स्वाती दिनेश
चित्र आवडले, रेखीव आहे.
स्वाती
5 Oct 2015 - 11:18 am | प्रीत-मोहर
अ प्र ति आणि म!!!!
5 Oct 2015 - 1:42 pm | अजया
सुंदर चित्र.रंगसंगती अप्रतिम.
5 Oct 2015 - 2:13 pm | नीलमोहर
सुरेख !!
5 Oct 2015 - 4:35 pm | तुषार काळभोर
अप्रतिम!!
5 Oct 2015 - 4:38 pm | इशा१२३
सुरेखच!
5 Oct 2015 - 5:34 pm | विभावरी
सुरेख रंगसंगती !
5 Oct 2015 - 5:34 pm | विभावरी
सुरेख रंगसंगती !
5 Oct 2015 - 7:39 pm | बॅटमॅन
एकच नंबर बे अभ्या. लैच जबरदस्त!!!!!!!!!
5 Oct 2015 - 8:55 pm | खटपट्या
ज ब र द स्त !!
अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ?
6 Oct 2015 - 6:33 pm | अभ्या..
हाय की.
http://www.misalpav.com
माझी, तुमची, सगळ्यांची. ;)
इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात.
6 Oct 2015 - 7:08 pm | असंका
:-))
6 Oct 2015 - 4:24 pm | सुमीत भातखंडे
मस्त
6 Oct 2015 - 4:28 pm | सानिकास्वप्निल
__/\__
अप्रतिम !!