पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा..

अक्षया's picture
अक्षया in जनातलं, मनातलं
25 Jul 2012 - 4:11 pm

मुंबईचा कट्ट्याचा वृतांत आणि फोटो पाहून.. पुणेकरांना कसे गप्प बसवेल?
रविवारी सकाळी ११.३० वाजता Multispice कर्वे रोड येथे फॅमिली कट्टा आयोजित केला आहे.
११.३० यासाठी की नुसते जेवलो आणि निघालो असे व्हायला नको..आणि हो याचा उल्लेख जरी फॅमिली कट्टा असा असला तरी सगळे सुखी लोकही ( लग्न न झालेले.. ) सहभागी होऊ शकतात याची नोंद घ्यावी..:)
भेटूया मग रविवारी...
जे येणार आहेत त्यांनी या बद्दल मला, ५० फक्त आणि मोदक यांना व्यनी करावा किंवा खरड करावी.
पत्ता:

Multi Spice Restaurant

020 25458086, +91 8898738535

46/2, Near Mhatre Bridge, Opposite, Siddhi Gardens, Karve Nagar, Pune

मौजमजाविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Jul 2012 - 4:51 pm | पैसा

मी यायची शक्यता नाही. पण वृत्तांताची वाट बघण्यात येईल.

प्रभो's picture

25 Jul 2012 - 4:57 pm | प्रभो

+१

मितभाषी's picture

25 Jul 2012 - 5:39 pm | मितभाषी

+२

अक्षया's picture

25 Jul 2012 - 6:09 pm | अक्षया

वृत्तांत लिहुच.. पण निदान सगळ्या पुणेकरांनी यावे असे वाटते...:)

स्वप्निल घायाळ's picture

25 Jul 2012 - 4:59 pm | स्वप्निल घायाळ

लई भारी !!! नक्की येणार

स्पा's picture

25 Jul 2012 - 5:00 pm | स्पा

शुभेच्छा

स्वप्निल घायाळ's picture

25 Jul 2012 - 5:01 pm | स्वप्निल घायाळ

लई भारी !!! नक्की येणार

प्यारे१'s picture

25 Jul 2012 - 5:23 pm | प्यारे१

वर कोण म्हणालंय ते?

आणि आता कोण म्हणतंय ? ;)

ते बहुतेक रविवार पर्यंत असच म्हणत रहाणार असावेत... :bigsmile:
वारकरी नाय का पंढरपुरा पर्यंत पांडुरंग पांडुरंग करतो तस... ;)

(कट्टर कट्टेकरी पक पक ;) )

कवटी's picture

25 Jul 2012 - 5:03 pm | कवटी

फोटो कुठे आहेत?

अक्षया's picture

25 Jul 2012 - 5:42 pm | अक्षया

कट्ट्याचा आधीच फोटो कसे देणार? :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Jul 2012 - 7:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अजून लग्न नाही लागले आणि तुम्हाला घुगऱ्या पाहिजेत होय ??

एवढी सौम्य प्रतिक्रिया विमे कडून????????

घुगर्‍या ऐवजी 'दुसरा' शब्द दिसला असता तर नॉर्मल वाटले असते रे!

मनराव's picture

27 Jul 2012 - 10:36 am | मनराव

@प्यारे१ .....बहुतेक त्याच्यावर "ऊंच माझा झोका" ची भुरळ पडली आहे.......

प्रभाकर पेठकर's picture

25 Jul 2012 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर

सप्टेंबर आधी कुठल्याहि कट्ट्याला, दूSSSSरुनच शुभेच्छा..!

पुण्यात असेन तेव्हा मुंबईत कट्टा आणि मुंबईत असेन तेव्हा पुण्यात कट्टा. सकाळीच मोदकाला म्हटलं पोस्टपोन करता यील का. असो, शुभेच्छा !!

Dhananjay Borgaonkar's picture

25 Jul 2012 - 5:30 pm | Dhananjay Borgaonkar

या रविवारी आहे का कट्टा? तारीख लिहिली नाहीये म्हणुन विचारालं

अक्षया's picture

25 Jul 2012 - 5:33 pm | अक्षया

तारीख लिहायची राहीली आहे..२९ जुलै २०१२..
धन्यवाद..:)

शुभेच्छा कट्टयाला :)
घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये :(

पक पक पक's picture

25 Jul 2012 - 10:11 pm | पक पक पक

घराच्या शेजारी कट्टा असुन जमणार नाही म्हणुन हळ्हळ वाटतीये

ओक्के , मग नंतर जमले की घरी बोलवा.आम्हाला कट्टा हाटीलातच करायला पाहीजे असा आग्रह नाही.... ;) (ह.घ्या)

(कट्टाग्रही पक पक :) )

निवेदिता-ताई's picture

25 Jul 2012 - 5:30 pm | निवेदिता-ताई

शुभेच्छा..... :)

उत्तम. या कट्ट्याला येण्याचा प्रयत्न केल्या जाईल :)

अक्षया's picture

25 Jul 2012 - 6:04 pm | अक्षया

जरुर या.. :)

सानिकास्वप्निल's picture

25 Jul 2012 - 5:37 pm | सानिकास्वप्निल

कट्ट्याला शुभेच्छा!!

फोटो व वृतांताची वाट बघत आहे :)

अक्षया's picture

25 Jul 2012 - 6:03 pm | अक्षया

धन्यवाद...:)

स्मिता.'s picture

25 Jul 2012 - 5:39 pm | स्मिता.

आमच्या या कट्ट्यालाही दुरूनच शुभेच्छा! वृत्तांत आणि फोटो कळवा.

चिगो's picture

25 Jul 2012 - 6:00 pm | चिगो

कट्ट्याला शुभेच्छा..

स्पंदना's picture

25 Jul 2012 - 6:01 pm | स्पंदना

हं!
खा लेको खा! मजा करा.

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय?

शिक्रण, मटार उसळ ल्याहायचें विसरलांत कांय?

त्या हल्ली ऑस्ट्रेलियात असतात म्हणे ,पुण्यात नाही... ;)

(पुणेरी पक पक ;) )

बॅटमॅन's picture

25 Jul 2012 - 10:53 pm | बॅटमॅन

"खा रोज कांगारू खा! कोआला अस्वल खा!! " ;)

स्पंदना's picture

30 Jul 2012 - 8:37 am | स्पंदना

च्च! श्रावण हाय बा!

प्रेरणा पित्रे's picture

25 Jul 2012 - 6:02 pm | प्रेरणा पित्रे

नक्की येणार... रविवारी भेटु.. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Jul 2012 - 6:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कट्टा प्रवर्तकांत नवीन नाव (ते ही पाशवी) पाहून अत्यंत आनंद झाला आहे.
जरा पुढील रविवार असता तर येण्याचा प्रयत्न केला असता. या रौव्वारी जरा कामे आहेत इथे.
मस्त मजा करा.

मोदक's picture

25 Jul 2012 - 6:28 pm | मोदक

कोण पाशवी रे? ;-)

(निरागस) मोदक.

पक पक पक's picture

25 Jul 2012 - 10:18 pm | पक पक पक

(निरागस) मोदक.

:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

किमान आपली निरागसता पहाण्यासाठी अन अनुभवण्यासाठी तरी कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल..... ;)

(अघोरी पक पक ;) )

पिंगू's picture

25 Jul 2012 - 6:17 pm | पिंगू

नेमका ह्याच रविवारी खंडाळ्याला चाललो असल्याने क्षमस्व.. :(

पिंगू's picture

27 Jul 2012 - 5:14 pm | पिंगू

वक्त बदल चुका है.... ;)

मी पण हजेरी लावतोय...

शुक्रुवारी संध्याकाळी नावं फायनल करावीत आणि हाटेल वाल्याशी बोलणी करावीत अशी विनंती.

नावातकायआहे's picture

25 Jul 2012 - 10:29 pm | नावातकायआहे

मागच्या कट्ट्याचे पैसे ५० फक्त यांना अजुन न दिल्याने आणि ते ह्या कट्ट्याला येणार असल्याने माझा पास... ;-)

श्रीरंग's picture

25 Jul 2012 - 8:54 pm | श्रीरंग

येणार!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2012 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा

सन डे इज अवर बिझ्झी डे........... त्यामुळे आमचा(ही) पास!

लीलाधर's picture

26 Jul 2012 - 8:11 am | लीलाधर

पुढच्या कट्ट्यास नक्कीच हजेरी लावली जाईल :) तुर्तास तरी पास ......

लीलाधर's picture

26 Jul 2012 - 8:12 am | लीलाधर

पुढच्या कट्ट्यास नक्कीच हजेरी लावली जाईल :) तुर्तास तरी पास ......

नाखु's picture

26 Jul 2012 - 9:29 am | नाखु

शुभेच्छा

मोदक's picture

26 Jul 2012 - 9:47 am | मोदक

खरडवहीत बोलू..

प्रचेतस's picture

26 Jul 2012 - 10:04 am | प्रचेतस

यावेळी चुकणार कट्टा. :(

अन्तु बर्वा's picture

26 Jul 2012 - 10:53 am | अन्तु बर्वा

येण्याचा नक्की प्रयत्न करेन.

इरसाल's picture

26 Jul 2012 - 1:29 pm | इरसाल

कट्ट्याला शुभेच्छा.

"पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा" :O

सूड's picture

26 Jul 2012 - 1:35 pm | सूड

:D

"पुणेरी मल्टी-स्पाउस कट्टा"

ख्याक
मेलो मेलो :D

नक्की येण्याचा प्रयत्न केला जाईल :)

ह्यावेळी "वायदेआझम" नावाचा कलंक पुसला जाइल ही दाट शक्यता आहे...
रव्वारी भेटूच...

यावर सोमवारी प्रतिसाद दिला जाईल. ;-)

प्यारे१'s picture

27 Jul 2012 - 11:03 am | प्यारे१

वप्या आणि कट्ट्याला??????????

लीलाधर अल्बम काढेल मग! कट्ट्यावरी चा.
काढशील ना रे? ;)

लीलाधर's picture

27 Jul 2012 - 11:16 am | लीलाधर

कट्ट्यावरी एवढी भावलेय तुमच्या मनाला मग मला कशाला विचारताय हो ? काढा आल्बम तुम्हीच फर्मास ;) होउन जाउदे एखादा आल्बम हाकानाका :)

प्यारे१'s picture

27 Jul 2012 - 11:26 am | प्यारे१

किती झालं तरी 'वर्जिनल' ते 'वर्जिनल' रे ली ला धरा!
आम्ही कितीही 'इन्स्पायर्ड' झालो तरी नाही जमायचं आम्हाला!
बाकी वप्या तू भेटच रे!

तुम्ही कट्ट्याला जाणार आहात काय हो प्यारेकाका?

प्यारे१'s picture

27 Jul 2012 - 11:39 am | प्यारे१

न जायला सबळ कारण काही नाही ...!
जमल्यास जाईन. :)

सायली ब्रह्मे's picture

27 Jul 2012 - 1:58 pm | सायली ब्रह्मे

शुभेच्छा..... :)

(माझ्या माहितीप्रमाणे) कट्ट्याला हजेरी लावणारे (आणि हजेरी लावण्याचा प्रयत्न करणारे :-p) सदस्य...

अक्षया
स्वप्नील घायाळ
मधुमती
प्रेरणा
५० फक्त
पिंगू
बॅटमॅन
योगप्रभू
सुहास..
प्यारे१
सुर्यपुत्र
वपाडाव
सागर PDY
श्रीरंग
अंतू बर्वा
मोदक
पक पक पक

(नादखुळा, पूनम१, गणामास्तर आणि पंकज आज कळवतील.)

आणखी कोणी आहे का?

सूर्यपुत्र's picture

28 Jul 2012 - 2:59 pm | सूर्यपुत्र

हा "सुर्यपुत्र" कुणी वेगळा आहे का? ;)

-सूर्यपुत्र.

डेक्कनला येणारच आहे.
जमल्यास चक्कर मारुन जाइन. :)

मन१'s picture

28 Jul 2012 - 5:22 pm | मन१

शुभेच्छा.

शुभेच्छा!

वृत्तांताचे फोटो जरा स्वच्छ टाका म्हणजे झाले!

- (कट्टेकरी) सोकाजी

चिंतामणी's picture

29 Jul 2012 - 6:34 pm | चिंतामणी

लौकर येउ द्या.

मोदक's picture

29 Jul 2012 - 7:58 pm | मोदक

गप्पा, हशा आणि खादाडीमध्ये सर्वजण व्यस्त असल्यामुळे फारसे फोटो काढले नाहीत..

यावेळी वृत्तांताला सुट्टी. :-)

पैसा's picture

29 Jul 2012 - 9:17 pm | पैसा

गैरहजर लोकांबद्दल भरपूर गॉसिप झालं असा घ्यावा काय? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2012 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा

@गॉसिप झालं असा घ्यावा काय? Wink >>> +१

शक्यता नाकारता येत नाही. अस्मादिक शेवटच्या १५ मिनिटांमधे गेले होते,
तेंव्हा येंट्रीलाच पडलेला हाशा पाहून,संशय बळावला आहे. ;-)

फ्यामिली कट्टा आणि महिलांची उपस्थिती यावरून गॉसीपची शंका आली का? :-p

खात्री असताना शंका कशी येईल :D :P

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2012 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा

खात्री असताना >>> ठ्ठो..........!

बोल्ती बंद

म्हण्जे? ते होत नसावं असं वाटलं की काय तुम्हाला ? तेही पाशवी शक्ती आयोजित कट्ट्याला ? कसं शक्य आहे ?

झकासराव's picture

30 Jul 2012 - 10:56 am | झकासराव

माझी आणि गविंची,
माझी आणि आत्म्याची चुकामुक झाली..

मी सुरवातीलाच येवुन गेलो.
कांदा भजीचा अपमान करु नये नायतर पावसाळ्यात एकदाहि खायला मिळत नाहीत अशी भिती वाटल्याने पोट गच्च भरलेले असले तरी एक भजी खाल्लेच.

अक्षया's picture

30 Jul 2012 - 12:41 pm | अक्षया

कट्ट्याला हजेरी लावलेल्या सगळ्यांचे धन्यवाद..:)

चिंतामणी's picture

30 Jul 2012 - 2:43 pm | चिंतामणी

दोन ओळी खरड कट्ट्याबद्दल.

किसन शिंदे's picture

30 Jul 2012 - 2:35 pm | किसन शिंदे

नेहमीप्रमाणे या कट्ट्यालाही 'वायदेआझम' वाश्या गैरहजर राहिला असेलच याची १००% खात्री आहे. ;)

वायदेआझम हा किताब मा.श्री. वपाडाव परभणीकर यांसी देण्यात आला आहे. हरकत नाही, विभागून देऊ तसं असल्यास. :D

जेनी...'s picture

31 Jul 2012 - 7:58 pm | जेनी...

फोटो टाकाना :(

गुळाचा गणपती's picture

1 Aug 2012 - 12:29 am | गुळाचा गणपती

चुकला माझा हा पण .....

मोदका, भेटु लवकरच....