नमस्कार मंडळी,
पावसाळा सुरू होताच भटक्यांना वेध लागतात ते पावसाळी ट्रेकचे. मी युथ हॉस्टेल कांदिवली युनिटचा सभासद असल्याने मला देखिल त्यांचा पावसाळी ट्रेक संबंधीचे वेळापत्रक असलेला मेल आला होता. काही वैयक्तीक कारणास्तव ही बातमी येथे देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व आणि हो !जाउन आल्यवर फोटो आणि वर्णन, अनुभव नक्की नोंदवा बर का?
आल दि बेस्ट. टेक केअर. "सेव्ह नेचर सेव्ह फ्युचर"
(हा धागा म्हणजे युथहॉस्टेल अथवा कांदिवली युनीटची जाहीरात नाही. मिपाच्या धोरणात अश्या बातम्या / धागे बसत नसल्यास मिपा प्रशासनाने हा धगा उडवावा)
![]()

प्रतिक्रिया
6 Jul 2012 - 5:37 pm | मुक्त विहारि
ह्या युथ होस्टेलची सगळी मंडळी तर मराठीच आहेत तरी पण ह्यांनी, इंग्रजीत जाहीरात का दिली?
8 Jul 2012 - 10:27 am | चौकटराजा
आवो तेंच्या फोटूशॉपवर मर्हाटी फॉन्ट नसल ......