'बोलक्या बाहुल्या'काराचे हार्दिक अभिनंदन.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जनातलं, मनातलं
19 Jun 2012 - 3:03 pm

मराठी शब्दभ्रमकार श्री. रामदास पाध्ये ह्यांना चीन मध्ये झालेल्या जागतिक शब्दभ्रमकारांच्या मेळाव्यात, २००० शब्दभ्रमकारांच्या शंभराहून अधिक कार्यक्रमातून त्यांनी साकारलेल्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमास THE BEST ENTERTAINING PERFORMANCE म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले.

श्री. रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे हार्दिक अभिनंदन.

कलाअभिनंदन

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

19 Jun 2012 - 3:10 pm | नाना चेंगट

अभिनंदन !!! :)

बॅटमॅन's picture

19 Jun 2012 - 3:12 pm | बॅटमॅन

अभिनंदन!!!

नाखु's picture

19 Jun 2012 - 3:14 pm | नाखु

आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार.

कापूसकोन्ड्या's picture

19 Jun 2012 - 6:02 pm | कापूसकोन्ड्या

आणि ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार

.

असेच म्हणतो.

सर्वसाक्षी's picture

19 Jun 2012 - 3:15 pm | सर्वसाक्षी

अर्धवटराव आणि आवडाबाई झिंदाबाद.
श्री. पाध्ये यांनी हॉलिवुडच्या चित्रपटासाठीही आपल्या बाहुल्यांची कामगिरी बजावली असे ऐकुन आहे.

रामदास पाध्ये यांचे हार्दिक अभिनंदन.

पाध्ये कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन...

डॉ अशोक कुलकर्णी's picture

19 Jun 2012 - 4:24 pm | डॉ अशोक कुलकर्णी

मी पाध्यांचा "डाय हार्ड फ्यान" आहे !! अभिनंदन !!

दिपक's picture

19 Jun 2012 - 4:36 pm | दिपक

२००० शब्दभ्रमकारांच्या शंभराहून अधिक कार्यक्रमातून

वाह !! अभिनंदन पाध्ये कुटुंबाचे.

धन्यवाद पेठकरकाका.

आवडाबाई, अर्धवटराव आणि त्यांचे जन्मदाते रामदास पाध्ये व पाध्ये कुटुंबीय यांचे हार्दिक अभिनंदन.
आणि ही बातमी पोचवल्याबद्दल पेठक्रकाकांना धन्यवाद.

sneharani's picture

19 Jun 2012 - 5:13 pm | sneharani

हार्दिक अभिनंदन!!
:)

पैसा's picture

19 Jun 2012 - 5:19 pm | पैसा

रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये, अर्धवटराव, आवडाबाई यांचे हार्दिक अभिनंदन आणि पेठकर काकांना धन्यवाद!

गणपा's picture

19 Jun 2012 - 5:38 pm | गणपा

वा वा वा !!
मस्त बातमी इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद काका.

बाकी (धाग्याच नाव न वाचताच) सुरवात वाचुन आधी काळजात एकदम चर्र झालं होतं. :)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2012 - 6:23 pm | अत्रुप्त आत्मा

<<>>

सुमीत भातखंडे's picture

19 Jun 2012 - 9:55 pm | सुमीत भातखंडे

धन्यवाद पेठकर काका.
रामदास पाध्ये यांचे हार्दिक अभिनंदन!

सुमीत भातखंडे

गोंधळी's picture

19 Jun 2012 - 10:02 pm | गोंधळी

जय तात्याविंचु.

जाई.'s picture

19 Jun 2012 - 10:04 pm | जाई.

अभिनंदन

शिल्पा ब's picture

19 Jun 2012 - 11:53 pm | शिल्पा ब

अरे वा!! छान. पाध्यांचं हार्दिक अभिनंदन.
अन बातमी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार.

प्रभाकर पेठकर's picture

20 Jun 2012 - 1:45 am | प्रभाकर पेठकर

अरे, मला कसले धन्यवाद देताय? एका मराठी माणसाचे कर्तृत्व मिपाकरांच्या कानी घालावे म्हणून हा उपद्व्याप. असो.

शब्दभ्रम ह्या कलेचा परिचय श्री. रामदास पाध्ये ह्यांच्यामार्फतच झाला. आधी अशी काही कला अस्तित्वात आहे हेच मला ठाऊक नव्हते. फार तरूणपणी, (माझ्या आणि त्यांच्या), त्यांचा 'बोलक्या बाहुल्यां' हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांचा पंखा बनलो होतो. पुढे एकदा कार्यक्रमानिमित्त ते मस्कतमध्ये आले असता भेटण्याचाही योग आला होता. इतका चांगला कलाकार असूनही एक व्यक्ती म्हणून फार विनम्र वाटले मला ते.

आज त्यांचा होत असलेला गौरव पाहून खुप खुप आनंद झाला आणि स्वाभाविकपणे तुमच्या बरोबर हा आनंद वाटून घेण्यासाठी मिपावर हा धागा टाकला.

सर्वांचा आभारी आहे.

सुनील's picture

20 Jun 2012 - 3:25 am | सुनील

रामदास पाध्ये यांचे अभिनंदन आणि पेठकर यांना धन्यवाद!

सदर कार्यक्रम यु ट्युबवर वगैरे उपलब्ध आहे काय?

प्रभाकर पेठकर's picture

20 Jun 2012 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

काही कल्पना नाही, सुनिल.

शोधून पाहावा लागेल. मी झी च्या कुठल्याशा कार्यक्रमात ही बातमी/श्री. रामदास पाध्येंची मुलाखत पाहिली.

लीलाधर's picture

20 Jun 2012 - 9:17 am | लीलाधर

त्रिवार अभिनंदन
पाध्ये कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन आणि पेठकर काकांना धन्यवाद !

काकाश्री ही माहिती इथे दिल्या बद्धल धन्स ! :)
पाध्ये कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन ! :)

किसन शिंदे's picture

20 Jun 2012 - 9:27 am | किसन शिंदे

रामदास पाध्ये आणि कुटूंबाचे हार्दिक अभिनंदन!!

परवाच त्यांचा 'तात्या विंचू' पुन्हा एकदा पाहिला...