भयाची सुरवात झाली
ग्रिष्माच्या शुक्ल पक्षात....
थांबली दाराशी रुग्नवाहिका
दिव्याचि निळ्या अल्पतात,
चार पाऊंड घेउन अधिकचे
उतरली विव्हळंत माय माझी....
सुखद, दुखद, वेदनेचि ति बळी,
सोबतीला गनगोत माझे फक्त
सुखद वेदनेचेच सोबती...
निघाले सारे प्रसुतीग्रुहाकडे
तयारी जन्माची, मरणाची..
लागला दिवा लाल
बंद दारावर...
स्मशान शांतता..
चालले आत, काही केल्या कळेना
वेदनेच्या आंर्त हाकि काही केल्या उमजेना
टवकारले काने ,सारीच
रडण्याच्या त्या मंगल वाटेवर
पण, आज अगा घडले असे नवलंच
नि मी जन्मलो हसत,हसतच...
ऐकता आवाज ,भांबवले सारेच
माय वेदनोत्तर झाली शांत,
बाप झाला घामाघूम...
पडले चेहरे गनगोतांचे
हसवेना ना रडवेना..
आणलेले पेढे ही झालेत कासावीस
काहि केल्या काही हि कळेना
पण जन्मताच ,आज मी सामील झालो
विडंबकांच्या कळपात...
ठप्पा, टेस्टेड, ओके चा
लेऊनी लाल जन्मडाग.
भयाची सुरवात झाली
ग्रिष्माच्या शुक्ल पक्षात....
..........................................................................................................................
काही जाणकारांच्या मते..
''शरीरात विशिष्ठ ठिकाणी रहिवास करणार्या किड्यातुन आलेला.....मी विडंबक"
अजय
प्रतिक्रिया
9 Apr 2012 - 5:37 am | जेनी...
काहिच कळलं नाहि ...:(
थोड विस्कटवुन सांगाना कुणितरि :(
9 Apr 2012 - 9:24 am | प्रचेतस
निदान कवितेत तरी शुद्धलेखन येऊ द्या हो.
9 Apr 2012 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टु वल्ली
आणी यात नक्की काय सांगायचय,ते न समजल्यामुळे विषयाची बत्ती गुल झाली आहे
9 Apr 2012 - 3:38 pm | अन्या दातार
एक्कही विडंबन न करता स्वतःला विडंबक का म्हणवून घेताय? का तुम्हाला विटंबक म्हणायचे आहे? सदर कवितेत(?) मराठीचे जे झाले आहे ते बघता शोभून दिसेल.
9 Apr 2012 - 10:57 pm | पक पक पक
वाहव्वा!! काव्य म्हण्तात ते हेच असावे इतके सुंदर .... ;) क्या बात है....
आता परत दुसर कधी घालताय...... ? :crazy: