विदेश in जे न देखे रवी... 2 Apr 2012 - 2:44 pm आयुष्य मी चालत आहे , सोबतीला चंद्र चांदण्या - मी नाही कंटाळलो, बिचारा चंद्र मूक राहिला ! पाठवून दिले त्याने माझ्या सोबतीला - विनातक्रार शांतपणे किरणांसवे सूर्याला ! ...आता मला सोबत करताना सूर्य भलताच तापला आहे ! कवितामुक्तक प्रतिक्रिया चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..... 5 Apr 2012 - 8:40 am | लीलाधर जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, आयुष्य हे असेच असते मित्रा..... आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
प्रतिक्रिया
5 Apr 2012 - 8:40 am | लीलाधर
जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही,
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही,
आयुष्य हे असेच असते मित्रा.....
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर