( प्रवास विडंबनाचा....)..

रामजोशी's picture
रामजोशी in जे न देखे रवी...
31 Mar 2012 - 8:23 pm

लिहिण्याची लय उसवली
असं जाणवताच
बोटे सरसावतात विडंबन करायला
काही येणारच आडवे
त्यांच्या शिवाय मजा ती कसली

अपरिहार्य लेखनातील लोणची
खायचीच जणू
बिघडतेच तेही

लेखक मात्र तसाच
अखंडित
त्याच प्रतिचा

येणार जळके
शब्दटणकार धनुष्यी

कवितेस विडंबनाची भेट
घडवून आणण्याची
सर्कस आणि झिम्मा
फक्त त्याचाच

फसवल दोस्तांनी ना
की मग सहज जमत
अतृप्त रहायला

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

पैसा's picture

31 Mar 2012 - 9:20 pm | पैसा

कविता छान आहे, येकदम चुरचुरीत. पण वेळ चुकली का जरा!