शेखस्पिअर in जे न देखे रवी... 13 Jun 2008 - 10:01 pm वैशाख वणवा त्यात वीज नाही... कसे वाटते? कविताविरंगुळा प्रतिक्रिया चांगले विडंबन ! 14 Jun 2008 - 12:05 am | मुक्तसुनीत विडंबन उत्तम उतरले आहे. मूळ कवितेच्या रचनेशी एकरूपता साधल्याने मजा आली. मस्त! 14 Jun 2008 - 12:24 am | चतुरंग बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे. (अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;)) चतुरंग आम्ही 14 Jun 2008 - 8:55 am | भडकमकर मास्तर आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही... पण ही कविता मस्त जमली आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/ हेच म्हणतो. 14 Jun 2008 - 9:28 am | अभिज्ञ हेच म्हणतो. अभिज्ञ. विडंबन 14 Jun 2008 - 9:34 am | अमोल केळकर विडंबन आवडले सिमेंटच्या जंगलात 14 Jun 2008 - 6:43 pm | पुष्कर श्रावणमासी दु:ख मानसी चिखल दाटे चोहिकडे क्षणात पाय घसरून पडे अन वैकुंठाचे दर्शन घडे
प्रतिक्रिया
14 Jun 2008 - 12:05 am | मुक्तसुनीत
विडंबन उत्तम उतरले आहे. मूळ कवितेच्या रचनेशी एकरूपता साधल्याने मजा आली.
14 Jun 2008 - 12:24 am | चतुरंग
बालकवींची श्रावणमासी ही माझी आवडती कविता! त्याचे हे विडंबन सुंदर झाले आहे.
(अवांतर - शेखस्पिअर साहेब आपले विडंबनात्मक टोपणनाव 'हालकवी' असे ठेवले तर चालेल का? ह. घ्या.! ;))
चतुरंग
14 Jun 2008 - 8:55 am | भडकमकर मास्तर
आम्ही कविता विभागात फारसे फिरकत नाही...
पण ही कविता मस्त जमली आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Jun 2008 - 9:28 am | अभिज्ञ
हेच म्हणतो.
अभिज्ञ.
14 Jun 2008 - 9:34 am | अमोल केळकर
विडंबन आवडले
14 Jun 2008 - 6:43 pm | पुष्कर
श्रावणमासी दु:ख मानसी चिखल दाटे चोहिकडे
क्षणात पाय घसरून पडे अन वैकुंठाचे दर्शन घडे