>>अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार
पण प्रत्येक वेळी नाही हं
आमच्या डोळ्यात काही वेळेस जांभई देताना , खूप हसवणूक झाल्यास, कांदा चिरताना , स्वयम्पाकाच्या वेळेस तिखटाची धुरी हवेत पसरल्यास, खूप सर्दी झाल्यास वा डोळ्यात धूळ /माती तत्सम पदार्थ गेल्यास अश्रू येतात आणि त्यांना रोखणे ही अशक्य. :''( त्यामुळे आमचे दगड होण्याचे चान्सेस कमी. (ह.घ्या.)
ह्या अश्रूंना प्रतिसादात्मक अश्रू (reflex tears) म्हणतात.
मध्यंतरी एक छान कोट वाचनात आला.
'मला पावसात भिजायला आवडते. त्या योगे चेहर्यावर ओघळ्णारे अश्रू तरी दिसत नाहीत.'
प्रतिक्रिया
12 Jun 2008 - 11:42 am | II राजे II (not verified)
आम्ही असे रडतो...
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
13 Jun 2008 - 1:29 am | पक्या