पुष्कराज in जनातलं, मनातलं 12 Jun 2008 - 10:30 am कधीतरी कोणीतरी आपल्या मनात घर करत,कायमचा निवारा नसेलही तो,पण काही काळ तरी आपल मन तिथ रमलेल असत, मनाला वेड लावणारे हे क्षण, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असाही निवांतपणा हवाच ना मुक्तकआस्वाद