आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/20732
आपल्या अंतरजालीयं अंतरमनात अनेक आय.डी. भेटतात.असेच आमच्या एका अंतर जालीय ताय.डी ने आंम्हाला काही जुने आय.डी/डु.आय.डी सांगितले होते...
ओळखा बरे...
१)डु-मॅन डू-मॅनी...नक्की खर्या,किती जणी..?
२)इवलासा धागा त्याला प्रतिक्रीया अपार
३)वरुन पाहिलं तर नुसताच शिमगा,खालुन पाहिलं तर नाडिचा लेंगा,या बोअरिंगचे नाव काय सांगा..?
तुमच्या अंतरमनातले आय.डी.पण सांगा...पण थांबा...हे वरचे खरे का..? ;-)
प्रतिक्रिया
18 Feb 2012 - 3:19 pm | चिरोटा
वरुन पाहिला तर विश्वात्मा
खालुन पाहिला तर अत्रुप्त आत्मा
18 Feb 2012 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा
दुरुन पाहिलं तर चिरोटा
दाबुन पाहिलं तर नुसताच फुपाटा फुटुन जातो...पटापटा
18 Feb 2012 - 3:20 pm | चिंतामणी
18 Feb 2012 - 5:30 pm | अत्रुप्त आत्मा
18 Feb 2012 - 3:51 pm | पुण्याचे वटवाघूळ
माझाच आय.डी सगळ्यात मजेदार आहे.
21 Feb 2012 - 3:39 pm | मी-सौरभ
ईथला का स्वाक्षरीतला ???
18 Feb 2012 - 3:57 pm | सोत्रि
गुर्जी,
काय झाल हो?
असो पहिल्या वहिल्या जिलेबीच्या हार्दिक शुभेच्छा !
- (सध्या गुर्जींना १६० ची गरज आहे असे वाटणारा) सोकाजी
18 Feb 2012 - 4:01 pm | स्पा
अरेरे गुर्जींवर हि वेळ येईल से वाटले नव्हते
(सोक्याशी सहमत ) स्पा
18 Feb 2012 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा
बहुदा पिठ नीट आंबलं नाही
पडताना हवं तिथे थांबलं नाही
आज आमची रेशिपी जराशी हुकली
गोग्गोड मानुन घ्या,पहिली वहिली जिल्बी... ;-)
(डोश्याचं धि-रडं झाल्यामुळे,दु:खि झालेला)- अत्रुप्त आत्मा
18 Feb 2012 - 4:20 pm | डॉ.श्रीराम दिवटे
वपाडाव (उर्दूसारखे वाचा)
शुचि (संस्कृत शुद्धी)
छोटा डॉन (छोटे असून मोठी कामे)
५०+ (१+ पेक्षा अधिक)
मन१ (मनाची द्विधा नाही)
18 Feb 2012 - 4:24 pm | डॉ.श्रीराम दिवटे
वपाडाव (उर्दूसारखे वाचा)
शुचि (संस्कृत शुद्धी)
छोटा डॉन (छोटे असून मोठी कामे)
५०+ (१+ पेक्षा अधिक)
मन१ (मनाची द्विधा नाही)
स्पा (सर्व काही मऊ मुलायम)
विसोबा खेचर (पौराणिक पात्राचा पुनर्जन्म)
21 Feb 2012 - 3:22 pm | मोदक
स्पा - स्पा (सर्व काही मऊ मुलायम)
ऑ..???
21 Feb 2012 - 6:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे
फुटलो, खपलो, वारलो !!!!