तुम्हाला स्मरणचित्र म्हणायचे आहे का? ही स्मरणचित्रे नाहीत. फोटो काढून मग ते पाहून चित्र काढलेले आहे.
स्मरणचित्रे काढण्याकरिता आधी जे समोर दिसेल त्याचे चित्र काढायचा सराव ठेवा. रेखाटनासंबंधी काही पुस्तके तुम्हाला मिळू शकतील. त्यामधे काही बारकावे शिकता येतील.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
छान चित्रे...
पहिले चित्र मस्तच...
तिसर्या चित्रात खांद्यावरच्या मुलीचा डावा डोळा मिटला असेल वाटतंय पण त्यामुळे तिकडे जरा गडबड वाटते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
10 Jun 2008 - 1:12 am | शितल
वॉ रे इनोबा,
मस्त रेखाटने.
पहिले तर अगदी मस्तच.
10 Jun 2008 - 1:30 am | बेसनलाडू
छान रेखाटने!
(आस्वादक)बेसनलाडू
10 Jun 2008 - 1:44 am | चतुरंग
करारी आजीबाईंचे सर्वात आवडले!
चतुरंग
10 Jun 2008 - 2:01 am | भाग्यश्री
खूपच सही!!
http://bhagyashreee.blogspot.com/
10 Jun 2008 - 2:22 am | ब्रिटिश टिंग्या
दुसरं चित्र जास्त आवडलं!
- टिंग्या
10 Jun 2008 - 3:32 am | मदनबाण
सर्वच छान.....
मदनबाण.....
10 Jun 2008 - 8:01 am | यशोधरा
सगळी चित्रं मस्तच, पण पहिलं, म्हातार्या आज्जीचं सगळ्यात आवडलं
10 Jun 2008 - 8:31 am | विसोबा खेचर
इनोबा,
खरंच छान आहेत रे तुझी चित्रं! अभिनंदन...!
अजूनही येऊ द्यात...
तात्या.
10 Jun 2008 - 9:20 am | प्रशांतकवळे
छान रेखाटने!
एक प्रश्न..
तुम्ही ही रेखाटने ठरवून काढता का? आपल्याला ठरवून नाही काढता येत..
बैल काढायचा म्हणुन सुरुवात करतो आणी टोणगा बनतो ( त्या दिवशी माझे नशीब असेल तर! नाहीतर एक नवी जात जन्माला येते)
प्रशांत
10 Jun 2008 - 11:58 am | इनोबा म्हणे
तुम्हाला स्मरणचित्र म्हणायचे आहे का? ही स्मरणचित्रे नाहीत. फोटो काढून मग ते पाहून चित्र काढलेले आहे.
स्मरणचित्रे काढण्याकरिता आधी जे समोर दिसेल त्याचे चित्र काढायचा सराव ठेवा. रेखाटनासंबंधी काही पुस्तके तुम्हाला मिळू शकतील. त्यामधे काही बारकावे शिकता येतील.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
10 Jun 2008 - 3:09 am | पुष्कराज
सुंदर कलाकार हा कायम ग्रेट
पुष्कराज
10 Jun 2008 - 3:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय भारी चित्रं काढले राव !!!
येउन दे अझून असेच चित्रं :)
10 Jun 2008 - 4:32 am | भडकमकर मास्तर
छान चित्रे...
पहिले चित्र मस्तच...
तिसर्या चित्रात खांद्यावरच्या मुलीचा डावा डोळा मिटला असेल वाटतंय पण त्यामुळे तिकडे जरा गडबड वाटते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Jun 2008 - 4:56 pm | इनोबा म्हणे
पुढच्या वेळी काळजी घेईन.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! काही सुचना असल्यास अवश्य कळवा.
प्रतिसाद देणार्या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
10 Jun 2008 - 5:13 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर रेखाचित्रे...
आजीबाईंचे कुंकू किंऽऽऽचित वर सरकल्यासारखे वाटते आहे.
डाव्या गालावर दाब येऊन, छोट्यामुलीचा, डावा डोळा बंद झाल्यासारखा होणे स्वाभाविक वाटते आहे.
10 Jun 2008 - 5:19 pm | आनंदयात्री
इनोबा सुंदर चित्र काढलीत !
10 Jun 2008 - 10:20 pm | मुक्तसुनीत
रेखाचित्रे खूप आवडली !
10 Jun 2008 - 10:48 pm | संजय अभ्यंकर
सुंदर रेखाटने!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
10 Jun 2008 - 10:54 pm | ईश्वरी
इनोबा , छान आहेत रेखाटने. आ़जीचे तर खासच. आणि २ रे पण आवडले.
ईश्वरी