Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by इनोबा म्हणे on Tue, 06/10/2008 - 01:04
  • Log in or register to post comments
  • 7557 views

प्रतिक्रिया

Submitted by शितल on Tue, 06/10/2008 - 01:12

Permalink

छान.

वॉ रे इनोबा, मस्त रेखाटने. पहिले तर अगदी मस्तच.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 06/10/2008 - 01:30

Permalink

व्वा!

छान रेखाटने! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 06/10/2008 - 01:44

Permalink

मस्त!

करारी आजीबाईंचे सर्वात आवडले! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Tue, 06/10/2008 - 02:01

Permalink

खूपच

खूपच सही!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 06/10/2008 - 02:22

Permalink

सहीच रे!

दुसरं चित्र जास्त आवडलं! - टिंग्या
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 06/10/2008 - 03:32

Permalink

छान.....

सर्वच छान..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 06/10/2008 - 08:01

Permalink

सगळी

सगळी चित्रं मस्तच, पण पहिलं, म्हातार्‍या आज्जीचं सगळ्यात आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 06/10/2008 - 08:31

Permalink

इनोबा,

इनोबा, खरंच छान आहेत रे तुझी चित्रं! अभिनंदन...! अजूनही येऊ द्यात... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रशांतकवळे on Tue, 06/10/2008 - 09:20

Permalink

छान!

छान रेखाटने! एक प्रश्न.. तुम्ही ही रेखाटने ठरवून काढता का? आपल्याला ठरवून नाही काढता येत.. बैल काढायचा म्हणुन सुरुवात करतो आणी टोणगा बनतो ( त्या दिवशी माझे नशीब असेल तर! नाहीतर एक नवी जात जन्माला येते) प्रशांत
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Tue, 06/10/2008 - 11:58

In reply to छान! by प्रशांतकवळे

Permalink

स्मरणचित्र

तुम्हाला स्मरणचित्र म्हणायचे आहे का? ही स्मरणचित्रे नाहीत. फोटो काढून मग ते पाहून चित्र काढलेले आहे. स्मरणचित्रे काढण्याकरिता आधी जे समोर दिसेल त्याचे चित्र काढायचा सराव ठेवा. रेखाटनासंबंधी काही पुस्तके तुम्हाला मिळू शकतील. त्यामधे काही बारकावे शिकता येतील. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कराज on Tue, 06/10/2008 - 03:09

Permalink

रेखाटने

सुंदर कलाकार हा कायम ग्रेट पुष्कराज
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 06/10/2008 - 03:18

Permalink

लै भारी !!!

काय भारी चित्रं काढले राव !!! येउन दे अझून असेच चित्रं :)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 06/10/2008 - 04:32

Permalink

छान

छान चित्रे... पहिले चित्र मस्तच... तिसर्‍या चित्रात खांद्यावरच्या मुलीचा डावा डोळा मिटला असेल वाटतंय पण त्यामुळे तिकडे जरा गडबड वाटते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Tue, 06/10/2008 - 16:56

In reply to छान by भडकमकर मास्तर

Permalink

मास्तर,

पुढच्या वेळी काळजी घेईन. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! काही सुचना असल्यास अवश्य कळवा. प्रतिसाद देणार्‍या सर्वांनाच खूप खूप धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 06/10/2008 - 17:13

Permalink

सुंदर...

सुंदर रेखाचित्रे... आजीबाईंचे कुंकू किंऽऽऽचित वर सरकल्यासारखे वाटते आहे. डाव्या गालावर दाब येऊन, छोट्यामुलीचा, डावा डोळा बंद झाल्यासारखा होणे स्वाभाविक वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 06/10/2008 - 17:19

In reply to सुंदर... by प्रभाकर पेठकर

Permalink

सुंदर चित्र

इनोबा सुंदर चित्र काढलीत !
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 06/10/2008 - 22:20

Permalink

+१

रेखाचित्रे खूप आवडली !
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Tue, 06/10/2008 - 22:48

In reply to +१ by मुक्तसुनीत

Permalink

+२

सुंदर रेखाटने! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरी on Tue, 06/10/2008 - 22:54

Permalink

छान रेखाटने

इनोबा , छान आहेत रेखाटने. आ़जीचे तर खासच. आणि २ रे पण आवडले. ईश्वरी
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com