चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
रविवार कट्टेवार, मिळून आपण जाऊ सारं,
कट्ट्याचं वाहू लागलं वारं, विचार नका करू फार,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
खायची प्यायची असते चंगळ चंगळ,
नका करू टंगळ मंगळ, मिळून सारे करू टिंगल टिंगल,
कट्ट्याचे वातावरण करू मंगल मंगल,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
आयोजक ते ५० फक्त, मिळून सारे होऊ टेन्शन मुक्त,
सारे आपण मिपा भक्त कट्टेवार तो सार्थ करू फक्त,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री !!!!
प्रतिक्रिया
5 Jan 2012 - 9:10 am | चिंतामणी
वाय दिस पोयेम पोयेम जी
5 Jan 2012 - 9:11 am | प्रचेतस
भारी कविता रे.
पण तुझ्या कार या लयाची ट्रिप जाणारे ना म्हणे?
5 Jan 2012 - 9:14 am | लीलाधर
म्हणूनच म्हण्टलं मी नाही तर नाही कट्टेकरांना शुभेछा तरी देऊ कवितेतून :)
5 Jan 2012 - 9:36 am | अत्रुप्त आत्मा
5 Jan 2012 - 9:41 am | स्पा
=))
5 Jan 2012 - 10:02 am | अत्रुप्त आत्मा
स्पावड्या-नुसता हसू नको... इथे या जिलब्या तरी द्यायला ये...
:evil:
5 Jan 2012 - 10:28 am | मी-सौरभ
चचा जिलब्या पडत आहेतच आता सोत्रि ना वोडका मठ्ठा बनवायला सांगितल पाहिजे.
कट्टा सुपरहिट होऊन जाईल :)
5 Jan 2012 - 10:09 am | स्पा
चाचांना तुम्हीच जिलब्या दिल्या म्हटल्यावर आम्ही फक्त ह्यपि बड्डे करू फार फार तर ;)
5 Jan 2012 - 10:21 am | प्यारे१
+१.
(काय दिवस आलेत. स्पावड्याशी सहमत व्हावं लागतंय. स्पावड्या हलकं 'ट ' घेणार ना? :P )
5 Jan 2012 - 10:24 am | स्पा
:P
5 Jan 2012 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा
@-स्पावड्या हलकं 'ट ' घेणार ना? >>>ह्ही ह्ही ह्हा ह्हा>>> प्यार्या मेल्या तु अचर 'ट' आहेस ;-)
5 Jan 2012 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा
@चाचांना तुम्हीच जिलब्या दिल्या म्हटल्यावर आम्ही फक्त ह्यपि बड्डे करू फार फार तर>>> अस्स काय...? तु गाव त मला १दिवस...! सारख्या पळवाटा काढ हं...! चांगलं आहे,,चान चान...!
अवांतर-तुला अमच्याकडे खेचण्यासाठी मला अमच्या भुताटकी मार्गांचा अवलंब करावा लागणारसे देसते.
(तंत्र विद्या जागृत) :ghost: अत्रुप्त आत्मा :evil:
5 Jan 2012 - 12:16 pm | प्रचेतस
चचा करील जिलेब्या फस्त
पाडुनी चान चान कविता मस्त,
त्या वाचुनी आत्मा होईल संत्रस्त,
मग राक्षसी स्माईलीच येतील फक्त.
5 Jan 2012 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा
@-चचा करील जिलेब्या फस्त
पाडुनी चान चान कविता मस्त,
त्या वाचुनी आत्मा होईल संत्रस्त,
मग राक्षसी स्माईलीच येतील फक्त.... <<< :-D
>>>आपण अश्या जिलब्या टाकाल अशी कल्पनाच नव्हती ;-)
5 Jan 2012 - 10:53 am | सूड
उगा मेवेंची ही कविता आठवली.
मेवे, केसुगुर्जी, मिपावरचे आणखीही विडंबनमहर्षी ऽऽऽऽ कुठे गेले... !!
कोणीच दिसत नाहीये, तोवर चचा आमचं हे विडंबन रेफरन्स साठी वापरु शकतात.
5 Jan 2012 - 12:23 pm | फिझा
उगिचच प्रसिद्धि दिलि आहे कोलावरि गाण्याला !! ..........यापेक्शा छान छान गाणि आहेत कि !!!!
5 Jan 2012 - 12:36 pm | लीलाधर
मग होउन जाऊ दे तुमच्याकडून एखादी अशीच कविता. आणि हो मला गाण्याला प्रसिध्दी द्यायची नाही बरं मला तर कट्ट्याला प्रसिध्दी द्यायची आहे बरं फिझा तै :)
18 Jun 2012 - 9:29 am | मोदक
>>>>रविवार कट्टेवार...
शनिवारी अचानक कट्टा झाला, तुझी उणीव आजीबात भासली नाली. :-p
18 Jun 2012 - 9:31 am | प्रचेतस
+१
सहमत आहे.
18 Jun 2012 - 9:38 am | लीलाधर
तुझी उणीव आजीबात भासली नाली ... नाली नाही रे नाही म्हणायचय का तुला :) आणि हो पण कट्ट्यावरीची तरी दखल घेतल्याबद्द्ल अत्यंत आभारी आहे रे मोदका :-D
18 Jun 2012 - 10:14 am | मोदक
कट्ट्यावरी या महान कलाकृतीची आत्तापर्यंत दखल न घेतल्याचे दु:ख होत आहे.
प्रेरणेचे स्त्रोत, मूळ गाणे हे "गाणे" या प्रकारचे विडंबन असताना विडंबनाचे विडंबन करून तुझ्यात लपलेला एक असामान्य विडंबक दोन क्षणांसाठी बाहेर पडून वाकूल्या दाखवतो आहे असे वाटले....
पुढील कवीतेस शु भे च्छा. :-)
18 Jun 2012 - 10:24 am | जेनी...
ह्म्म्म भारिये ;)
16 Jul 2012 - 4:03 pm | सूड
कट्ट्याचा धागा पाह्यला आणि या अजरामर विडंबनाची आठवण आली. अं ह झालो.
21 Jul 2012 - 1:50 am | मोदक
जाहीर प्रतिसाद देवून धागा वर काढल्याबद्दल सूड यांचा निषेध. ;-)
21 Jul 2012 - 7:49 am | अत्रुप्त आत्मा
वर काढल्याबद्दल सूड ;-)
+++++++++++१११११११११११११११११११११
24 Jul 2012 - 10:15 am | मोदक
म्हण्जे? ;-)
24 Jul 2012 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
24 Jul 2012 - 2:46 pm | मितभाषी
अरे कोणी कोणाच काय वर आणलय?
24 Jul 2012 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा
अरे कोणी कोणाच काय वर आणलय?>>>
24 Jul 2012 - 6:44 pm | बॅटमॅन
मस्त विडंबन 'कट्टाधर" जी!!! एक नंबर!!
6 Dec 2012 - 5:24 pm | वपाडाव
संमं, लिंका पेस्टवल्या आहेतच तर जरा धागा अन प्रतिसाद दोहोंचा पाहुणचार घेता कसे येइल हेही बघा...
म्हंजे विनंती...
21 Jun 2014 - 10:26 pm | धन्या
यावेळी आयोजक बदलले असले तरी कविवर्यांनी व्यक्त केलेल्या भावना मात्र त्याच आहेत.
21 Jun 2014 - 10:36 pm | प्रचेतस
लिल्या रॉक्स, बुवा शॉक्स
21 Jun 2014 - 10:41 pm | धन्या
ते तर कवाच झालंया ;)
22 Jun 2014 - 8:59 am | स्पा
हीहाहा
23 Jun 2014 - 9:38 pm | सूड
कट्टा झाला की ही कविता आठवलीच पाह्यजे. :)
5 Dec 2014 - 11:40 pm | सतिश गावडे
माझी आजची संध्याकाळ कट्टामय झाली होती.
व्यनि आणि फोनाफोनी चालू झाली तेव्हा माझे लाडके कवी लिलाधर यांची ही सुंदर कविता न आठवावी तर नवलंच.