कट्ट्यावरी
लेखनविषय:
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
रविवार कट्टेवार, मिळून आपण जाऊ सारं,
कट्ट्याचं वाहू लागलं वारं, विचार नका करू फार,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
खायची प्यायची असते चंगळ चंगळ,
नका करू टंगळ मंगळ, मिळून सारे करू टिंगल टिंगल,
कट्ट्याचे वातावरण करू मंगल मंगल,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
आयोजक ते ५० फक्त, मिळून सारे होऊ टेन्शन मुक्त,
सारे आपण मिपा भक्त कट्टेवार तो सार्थ करू फक्त,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री !!!!
वाचन
7656
प्रतिक्रिया
0