अनामिक भटकंती ४: केरळ - B. अ‍ॅलेप्पी

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
30 Dec 2011 - 2:25 am

अनामिक भटकंती ४: केरळ - A.मुन्नार: http://www.misalpav.com/node/20240

अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

B. कैनाकरी (कुट्टनाड) - dist. Allappuzha

Allappuzha म्हणजे मल्याळम मध्ये समुद्र आणि नदि यांचे मिलन ठिकान, Allappuzha (old name alleppey) खुप मोठे बॅकवॉटर आणि तितकेच अतिशय सुंदर रमनिय ठिकाण, केरळ मधील मित्राच्या मदतीने जेंव्हा आम्ही फिरण्याचा प्लॅन आखत होतो, तेंव्हा हाऊसबोट चे आम्हाला भारी आकर्षण होते, तरीही त्याच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र खुप मोठे असले तरी त्या मधील फक्त कुट्टनाड हा तालुकाच आता स्वच्छ नितळ आहे, त्यानुसार आम्ही कुट्टनाड मध्येच बॅकवॉटर चा आनंद घेतला ( पूवार चे बॅकवॉटर अधीक सुंदर वाटले, का ते पुढील शेवटच्या भागात) .
कैनाकरी ठिकाणापासुन आम्ही सुरवात केली, कैनाकरी म्हणजे केरळ मध्ये समानार्थी शब्द केट्टुवल्लम म्हणजेच इंग्रजीमध्ये हाऊसबोट..
आणि एक वरची माहिती विकीपेडीआ मध्ये आहे पण ७ दिवसाच्या काळात बरेच मल्ल्याळम शब्द पण शिकुन घेतले आहेत मी, त्यामुळे रस्त्यात , लोकल हॉटेल मध्ये काय पाहिजे काय नाहि हे बोलता येत होते.
चला आता लिखान थांबवतो आणि एक हलकीशी सफर कुट्टनाड च्या बॅकवाटर मध्ये तुम्हाला करुन आणतो.

आमची केट्टुवल्लमः

खाल्ला आम्हि ह्याला:

प्रतिक्रिया

काय राजेशाही हौसबोटी आहेत हो. एकदम हौशी बॉ तुम्ही.
बाकी या पोस्टातले बरेचसे फटू त्या एकाच कौलारू घराभोवती का घेतलेत? 'त्या तिथे पलिकडे तिकडे' असे काही नव्हते ना?

धन्यवाद !
ते एकच कौलारु घर नाहिये हो. तरीही आवडलेले फोटो दिलेत.

आमचा प्रवास (बोटीमधुन मस्त निळ्याश्यार पाण्यात) पहिल्या दिवशी १२-६ असा ६ तास होता.. आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी ७ ते ९:३० असा होता.. त्यामुळे वाटते भेटलेला बाझार, शाळकरी मुलांची गडबड, बाजुलाच असलेली घरे.. आणि अशी असंख्य आणि सर्वात जास्त फोटो या भागातीलच आहेत, परंतु तोच तोच सारखे पणा जास्त होउ नये म्हणुन दिलेले नाहित फोटो..

''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी ७ ते ९:३० असा हो''

सकाळी सातला आवरुन तयार होता फिरायला, काय रे काय हे टायमिंग फिरायचं, २०१७-१८ मध्ये ठिक वाटलं असतं.

अरे म्हणून तर गणेशाला प्रश्न विचारलेला....
नक्की 'कशाला' गेलेला केरळला म्हणून. ;)

अहो बोट फिरवत होती, आपण आवरुन चहा नाष्टा करायचा फक्त वर बसुन.. ते ही घेण्याची ही सक्ती नव्हती
[:)]

वपाडाव's picture

4 Jan 2012 - 2:15 pm | वपाडाव

''आणि नंतर दूसर्या दिवशी सकळी ७ ते ९:३० असा हो''
सकाळी सातला आवरुन तयार होता फिरायला, काय रे काय हे टायमिंग फिरायचं, २०१७-१८ मध्ये ठिक वाटलं असतं.

हा प्रतिसादही त्याला २०१७-१८ लाच कळेल की काय ही शंका येत्येय?

आलो आलो's picture

19 Feb 2022 - 8:00 pm | आलो आलो

कि टायमिंग चुकल्यासारखं वाटतंय त्या वेळेस :))

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2011 - 8:07 am | अत्रुप्त आत्मा

गनेसराव झिंदाबाद.... केरळला काहि जण दुसरा स्वर्ग का म्हणतात ते अत्ता कळलं,काय राजेशाही बोटी आहेत राव..! लाजवाब फोटोग्राफी...वा वा मस्त मस्त एकदम मस्त..!
अवांतर-मायला आमच्या कोकणात बीच वर कोकणी हाऊस बांधतात,पण असल्या बोटी कराव्या हे काही त्या पामरांना अजुन सुचलेलं दिसत नाही

मायला आमच्या कोकणात बीच वर कोकणी हाऊस बांधतात,पण असल्या बोटी कराव्या हे काही त्या पामरांना अजुन सुचलेलं दिसत नाही

-१

तारकर्लीला हाऊसबोट आहे.

कोंकणाविषयी उणा शब्द ऐकून घेतला जाणार नाही.. ;)

बाकी गणेशराव.. धमाल केलीत हां.. जिवाचे केरळ केलेत एकदम.

मी-सौरभ's picture

30 Dec 2011 - 6:34 pm | मी-सौरभ

कोंकणाविषयी उणा शब्द ऐकून घेतला जाणार नाही..

सहमत

पियुशा's picture

30 Dec 2011 - 10:29 am | पियुशा

लाजवाब फोटु़ज :)

प्रास's picture

30 Dec 2011 - 11:11 am | प्रास

हा भागही मस्त! फोटो लाजबाब!

Allappuzha म्हणजे मल्याळम मध्ये समुद्र आणि नदि यांचे मिलन ठिकान

याला नदीचं 'मुख' म्हणतात असं आठवतंय.

( पूवार चे बॅकवॉटर अधीक सुंदर वाटले, का ते पुढील शेवटच्या भागात) .

यामुळे पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....

स्पा's picture

30 Dec 2011 - 11:16 am | स्पा

अ प्र ती म

केरळ झकासच आहे राव...

सुर्यास्ताचा फोटू सगळ्यात आवडला

प्रशांत's picture

31 Dec 2011 - 3:06 pm | प्रशांत

+१

अन्या दातार's picture

30 Dec 2011 - 11:25 am | अन्या दातार

ये माया चेसावे बघितल्यापासून कधी एकदा अलेप्पीला जाईन असं झालंय. मस्त वाटले फोटो बघून.

(जेस्सीच्या शोधातला) अन्या ;)

तेलुगु बघितलास का रे?
समन्था क्लास्स्स्स आहे. ;)

अन्या दातार's picture

30 Dec 2011 - 2:59 pm | अन्या दातार

बघितला म्हणूनच तर ते नाव लिहिलंय. तमीळ व्हर्जन बघून कुणालाच जेसीला शोधायची इच्छा होणार नाय ;)

(समंथा फॅण) अन्या

प्यारे१'s picture

30 Dec 2011 - 3:00 pm | प्यारे१

त्या वप्याला सांग जरा. ते म्हणतंय तमिळ बघा.... ;)

निश's picture

30 Dec 2011 - 11:49 am | निश

मस्त मस्त मस्त

केरळ + कोंकण = निसर्ग

कवितानागेश's picture

30 Dec 2011 - 1:14 pm | कवितानागेश

मस्त.

मैत्र's picture

30 Dec 2011 - 1:14 pm | मैत्र

अतिशय उत्तम फोटो गणेशा भाऊ..
विशेषतः तो सहावा फोटो जो थोडा डार्क आहे तो सुंदर आहे. बाकीचे नेहमीचे वाटतात. केरळचं निसर्ग सौंदर्य खरं तर बरेचदा पकडता येत नाही.. इतकं सुंदर आहे आणि इतकं वैविध्य आहे...

कुट्टनाड -- इथे अजूनही पाण्याच्या पातळीच्या खाली भातशेती होते. फार कमी ठिकाणी आता अशी शेती होते..
यासाठी कुट्टनाड प्रसिद्ध आहे.

स्मिता.'s picture

30 Dec 2011 - 2:12 pm | स्मिता.

मुन्नार आणि अ‍ॅलप्पीचे फोटो आवडले. जायची खूप इच्छा असूनही ही दोन ठिकाणं बघायची राहूनच गेली.

केरळला गेला होतात तर वायनाडला गेला होतात का? तेही खूप सुरेख ठिकाण आहे.

गणेशा's picture

30 Dec 2011 - 3:05 pm | गणेशा

वायनाड जिल्हा केरळच्या उत्तरेला आहे खुप. त्याबद्दल विशेष अशी मला माहिती आधी नव्हती..
आणि साउथ केरळा खुप सुंदर असल्या कारणाने उत्तरेकदे दूर्लक्ष केले थोडे. आणि जास्त ट्रॅवलिंग नको होते.

मला वाटते वायनाड हे टेक्कडी सारखे आहे का ? टेक्कडीच्या वेळेस असे तीन अभयअरण्य प्लुस लेक असलेली ठिकाणे होती चॉईस ला..

स्मिता.'s picture

30 Dec 2011 - 5:39 pm | स्मिता.

मी टेक्कडीसुद्धा पाहिलेले नाही... फक्त वायनाड पाहिलेय. कदाचित त्यामुळेच ते सुंदर वाटले असावे. अर्थात ते मुन्नारसारखेच असावे असे वाटते त्यामुळे तुम्ही फार काही वेगळं मिस केलंय असं नाही :)

वपाडाव's picture

30 Dec 2011 - 3:06 pm | वपाडाव

क ड क !!
वं टा स !!
धा म धु म !!
त डी पा र !!

किसन शिंदे's picture

30 Dec 2011 - 5:54 pm | किसन शिंदे

फोटो मस्तच कि रे...पण फोटो काढताना फ्रेममध्ये वरच्या बाजुला आलेल्या रश्श्या तुला दिसल्या नाहीत काय रे? त्याच्यामुळे एका आख्ख्या फोटोची पार वाट लागतेय. :(

मी-सौरभ's picture

30 Dec 2011 - 6:39 pm | मी-सौरभ

काय हा चौकस पणा ....
किस्ना जस्ट चिल

गणेशा : फोटो मस्त आनी त्या माश्याने तर की बोर्ड ओला करायचा (लाळ गळून) बाकी राह्यलयं

वपाडाव's picture

4 Jan 2012 - 2:15 pm | वपाडाव

पण फोटो काढताना फ्रेममध्ये वरच्या बाजुला आलेल्या रश्श्या तुला दिसल्या नाहीत काय रे? त्याच्यामुळे एका आख्ख्या फोटोची पार वाट लागतेय.

+१

@ किस्ना, वपा

रश्या नसणारे ही फोटो आहेत, पण त्यांचे अँगल हे रश्श्या असताना आलेल्या फोटोंपेक्षा वेगळे आहेत...

बाकी बोटीला स्पीड असल्याने , आणि फक्त फोटोच काढायचे आहे असे मनात नसल्याने कधी ही मनाला विरंगुळा वाटला की किलकलाट होत होता कॅमेराचा..
तरीही संपुर्ण फोटो, पिकासा वर टाकलेले आहेत लिंक दिली जाईन हवी असेन तर

प्रचेतस's picture

30 Dec 2011 - 9:46 pm | प्रचेतस

केरळदर्शन अप्रतिम रे गणेशा.
फोटो खूपच छान.
पुढच्या भागातील फोटोंबरोबरच तिथे तू केलेल्या कवितांच्याही प्रतिक्षेत.

पैसा's picture

30 Dec 2011 - 10:54 pm | पैसा

हे फोटो पण फार छान आलेत! आता तुझ्या कवितांची वाट बघत आहे!

("आम्ही याला खाल्ला" फोटो आधी मी बघतच राहिले, तो भला मोठा मासा जरा उशीरा दिसला!) ;)

सुहास झेले's picture

31 Dec 2011 - 4:13 pm | सुहास झेले

सही....God's Own Country..... :) :)

चिगो's picture

31 Dec 2011 - 5:32 pm | चिगो

जबरा फोटोज, गणेशा.. आमचा धागा ढापला तुम्ही.. नाही म्हंजे मी माझ्या सौ. सोबत आता पंधरा दिवसांआधीच त्रिवेंद्रम, अ‍ॅलप्पी आणि कोचिन फिरुन आलोय. पण तुम्ही आधी नंबर लावला.. हां, आता माझे फटू येव्हढे छान नाहीत, हे मान्य.. :-(

किडतोय.. लै झ्याक, राव..

सर्वांचे आभार !

चिगो, टाक रे तु धागा.. पहायला आवडतील फोटो..
त्यात त्रिवेंद्रम ला फक्त पद्मनाभ टेंपल ला भेट दिली, आणि कोची फिरलो नाही.. त्यामुळे ते युनिक होतीलच तुझे फोटो.

मुन्नार ला का गेला नाहि,

आणि त्यात ही त्रिवेंद्रम ला जावुन कोवल्लम , पुवार ला का गेला नाहि ?

आणि कधी गेला होता ?
मी ७ ते १३ होतो केरळ मध्ये .

चित्रा's picture

31 Dec 2011 - 7:50 pm | चित्रा

नवीन दांपत्याचे अभिनंदन आणि सुरेख फोटोंबद्दल धन्यवाद.

प्रकाश१११'s picture

31 Dec 2011 - 8:55 pm | प्रकाश१११

गणेशा -सुरेख फोटो.
मस्त ...
खूप आवडले ...!!

मराठी_माणूस's picture

4 Jan 2012 - 2:38 pm | मराठी_माणूस

फोटो पाहुन आत्ता तिथे जावे असे वाटु लगले आहे. फारच सुंदर.

खरोखर स्वर्गीय प्रदेश आहे हे ऐकून होते.
तुम्ही अप्रतीम फोटू काढले आहेत.
खालून सातवा फोटू तर कमाल दर्जाचा आहे.

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2022 - 12:35 pm | चौथा कोनाडा

सुंदर, सुरेख, स्वर्गीय !