लिहिलयं चागलं पण 'एकदाच' ह्या शब्दाचे प्रयोजन कळले नाही?
नातं हे दीर्धकालीन असावे / टिकावे अशीच अपेक्षा असते. 'हो ' एकदाच म्हटले जाते..दुसर्यांदा , तिसर्यादा ....नव्हे.
तू, फक्त एकदाच हो म्हण..परत हो म्हणू नकोस्..असं काहिसं वाटतयं ते.
त्यापेक्षा ' तू, फक्त हो म्हण' हे जास्त योग्य वाटेल.
प्रतिक्रिया
7 Jun 2008 - 12:22 am | पक्या
लिहिलयं चागलं पण 'एकदाच' ह्या शब्दाचे प्रयोजन कळले नाही?
नातं हे दीर्धकालीन असावे / टिकावे अशीच अपेक्षा असते. 'हो ' एकदाच म्हटले जाते..दुसर्यांदा , तिसर्यादा ....नव्हे.
तू, फक्त एकदाच हो म्हण..परत हो म्हणू नकोस्..असं काहिसं वाटतयं ते.
त्यापेक्षा ' तू, फक्त हो म्हण' हे जास्त योग्य वाटेल.
7 Jun 2008 - 7:49 am | पिवळा डांबिस
हो म्हटलं!!
ह.घ्या!
7 Jun 2008 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्याचे तुझ्यासाठीच
असतील सारे क्षण
डोळ्यात उमटेल तुझ्या
माझेच प्रतिबि॑ब
छान !!!!
7 Jun 2008 - 11:22 pm | ईश्वरी
छोटीशी पण छान आहे कविता. आवडली.
ईश्वरी