माझ्या वाचक मित्रांनो....................

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Sep 2011 - 11:51 pm

माझ्या वाचक मित्रांनो व मैत्रिणींनो,

मी दोन महिने वाचनमात्र राहणार आहे.

हिटलरच्या सेनापती व मंत्र्यांबद्दल मी लिहायचे कबूल केले होते ते जरा मागे पडणार आहे. मला आशा आहे आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा कराल व माझ्या पुढील लेखनाची वाट बघाल.

पुढील भाग असे असतील - ( दोन महिन्यांनंतर)
अल्बर्ट स्पीअर पूर्ण करायचे अंदाजे ५ भाग अजून.
हाईन्झ गुडेरिअन
मुसोलिनी.

मी हे लिहिणार हे निश्चित ! कारण हा माझा आणि आपला आवडता विषय आहे.

अर्थात मधेच मी माझ्या छायाचित्रांचे धागे टाकीनच म्हणजे मी जिवंत आहे हे ही आपल्याला कळेल. :-)

आपला, वाट चुकणारा, परंतू परत वाटेवर येणारा,
जयंत कुलकर्णी.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

18 Sep 2011 - 11:59 pm | पाषाणभेद

तुमी या हो, मग बसू

नंदन's picture

19 Sep 2011 - 12:04 am | नंदन

पुस्तकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आगामी लेखांची वाट पाहतो.

विनीत संखे's picture

19 Sep 2011 - 12:08 am | विनीत संखे

ऑल द बेस्ट.

आना हं| :-)

आत्मशून्य's picture

19 Sep 2011 - 2:16 am | आत्मशून्य

.

रेवती's picture

19 Sep 2011 - 7:24 am | रेवती

शुभेच्छा!

निवेदिता-ताई's picture

19 Sep 2011 - 8:06 am | निवेदिता-ताई

:)

नितिन थत्ते's picture

19 Sep 2011 - 9:10 am | नितिन थत्ते

लवकर या !!!

ऋषिकेश's picture

19 Sep 2011 - 9:19 am | ऋषिकेश

आगामी विषय रोचक आहेत.. माहिती वाचायला आवडेल (अपेक्षा आहे की माहिती कायम ग्लोरीफाय / टिका अश्या उद्देशाने न देता 'जे होते हे असे होते' या प्रकारात दिली असेल)

लवकर या! आणि पुस्तकासाठी शुभेच्छा

रामदास's picture

19 Sep 2011 - 9:21 am | रामदास

शुभेच्छा.

प्रचेतस's picture

19 Sep 2011 - 9:25 am | प्रचेतस

मनःपूर्वक शुभेच्छा.

स्पीअर, हाईन्झ, मुसोलिनीबरोबरच गाथासप्तशतीची पण वाट पाहात आहे.

मितभाषी's picture

19 Sep 2011 - 9:43 am | मितभाषी

शुभेच्छा!!!!!!!!!
आणि
लवकर या.

धन्यवाद, आणि नशीब याला क्रमशः टाकलेलं नाही ते.

सविता००१'s picture

19 Sep 2011 - 10:10 am | सविता००१

काका, लवकर या. धन्यवाद

तत्सत's picture

19 Sep 2011 - 10:59 am | तत्सत

rudolf hess, manstein, rommel, dr. schacht देखिल येवू देत...

जाई.'s picture

19 Sep 2011 - 11:02 am | जाई.

शुभेच्छा

यकु's picture

19 Sep 2011 - 2:17 pm | यकु

तुम्हाला लेखनासाठी भरपूर निवांत वेळ मिळो आणि आम्हाला उत्तम पुस्तक वाचायला मिळो.

नावातकायआहे's picture

19 Sep 2011 - 2:46 pm | नावातकायआहे

मनःपूर्वक शुभेच्छा.

लवकर या!

तिमा's picture

19 Sep 2011 - 6:11 pm | तिमा

'याच वर्षी लवकर या!"

किसन शिंदे's picture

21 Sep 2011 - 11:23 am | किसन शिंदे

जयंत सर, तुमच्या अल्बर्ट स्पिअर आणी मुसोलीनी यांच्यावरील लेखांची वाट पाहतोय.

लिखाण आणि लेखमालिका ऐनभरात असताना इतका दीर्घ काळ मिपापासुन दूर राहणे तुम्हाला जमणार नाही,सर.

मी-सौरभ's picture

21 Sep 2011 - 3:52 pm | मी-सौरभ

प्रतिसाद मात्र तरी असत चला....