निनाव in जे न देखे रवी... 12 Aug 2011 - 11:24 am अनुक्रमणिका अंतरअंतर -२ ‹ अंतर up रात्र गेली सरून तार्यांचे पांघरून घसरले उरासी धरलेले अंधार मात्र अजून कुठे सरकले मोजत बसलो अंतर लिहिले जन्मांतरीचे नव्हतेच कमी झाले ते भार सारथीचे उधळत गेलो शब्द विश्वासाच्या रांगोळी वरती थेंबां-थेंबांवरूनी मी वाट काढत दमलो - निनाव. कविता प्रतिक्रिया कवितेचा भाव आवडला... 12 Aug 2011 - 1:03 pm | अभिजीत राजवाडे "उधळत गेलो शब्द विश्वासाच्या रांगोळी वरती" लई भारी!!!
प्रतिक्रिया
12 Aug 2011 - 1:03 pm | अभिजीत राजवाडे
"उधळत गेलो शब्द
विश्वासाच्या रांगोळी वरती"
लई भारी!!!