अरुण मनोहर in जे न देखे रवी... 22 May 2011 - 10:24 am बाप्या- अताशा असे हे मला काय होते कॅलरि मोजिता रुचीहीन वाटे वर्षे उलटिता चहाची ही गोडी तिच्या हातची ती पळालीच कोठे ........ बाई- अताशा असे हे मला काय होते चहात साखर मी नेमकी विसरते थोडेची हे तोंड खट्टु बनविता कॅलरि घटविण्याचे तट्टु पळविते हास्यकविता प्रतिक्रिया अभिनंदन 23 May 2011 - 6:36 pm | अरुण मनोहर ४९ गुणिले शुन्य = १ ???????? 23 May 2011 - 6:32 pm | नरेशकुमार ???????? ???????? 23 May 2011 - 6:32 pm | नरेशकुमार ???????? वर दोन छोटे छोटे प्रतिसाद 23 May 2011 - 6:33 pm | नरेशकुमार वर दोन छोटे छोटे प्रतिसाद देन्यात आलेले आहेत. धन्यवाद! 23 May 2011 - 6:39 pm | अरुण मनोहर धन्यवाद! अरुणभाई 23 May 2011 - 9:43 pm | पैसा डायबिटीस का?
प्रतिक्रिया
23 May 2011 - 6:36 pm | अरुण मनोहर
४९ गुणिले शुन्य = १
23 May 2011 - 6:32 pm | नरेशकुमार
????????
23 May 2011 - 6:32 pm | नरेशकुमार
????????
23 May 2011 - 6:33 pm | नरेशकुमार
वर दोन छोटे छोटे प्रतिसाद देन्यात आलेले आहेत.
23 May 2011 - 6:39 pm | अरुण मनोहर
धन्यवाद!
23 May 2011 - 9:43 pm | पैसा
डायबिटीस का?