हा खरे तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल O:)
पण थोडक्यात सांगायचे तर ..........
असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल
१ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर
२ कुत्रे
<<< दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत :)) >>
१.कुत्र्याचे लाड करतात तसे त्या संगणक अभियंत्याचे कुणीही करीत नाही.,त्याला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
२.बंगळुरात राहुनही "कन्नड" जमत नाही म्हनुन कुत्र्याचे काहीही अडत नाही.
३.कुत्रा हा इमानदार असतो.
मनः कुत्रा आणि संगण़क अभियंत्यामधला फरक व्यवस्थित उलगडलाय की!! :) अजून एक राहिलाय सांगायचा, तो मी सांगते. कुत्रा हवं तेह्वा, हवं तिथे, मनात असेल तितका वेळ झोपू डुलकू शकतो किंवा उगाच अळं टळं करुन वेळ घालवू शकतो, संगणक अभियंत्याला हे नेहमीच शक्य नसतं हो!! :<
आनंदयात्री, ऋचा धन्यवाद.
स्वातीताई, कसली मज्जा!! मग बदकीणीने वाढवली का तिची पिल्लं गच्चीत तुमच्या?? :)
तात्यम्मा, धन्यवाद :) आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
तात्यम्मा, धन्यवाद आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
लवकरच लिहितो. गेले काही दिवस पोटापाण्याच्या उद्योगात बराच व्यग्र होतो त्यामुळे वेळच मिळाला नाही. आता जरा निवांतपणा मिळाला आहे, तेव्हा रौशनी पूर्ण करण्याचा विचार आहे. मात्र आता रौशनीचं लेखन पूर्ण करूनच प्रकाशित करणार आहे, 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! :)
असो, आपल्याकडून असेच चांगलेचुंगले लेखन मिपावर व्हावे, हीच शुभकामना...
> 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात!
हाहाहाहा... लवकर पूर्ण करा. रोशनीवर आम्ही एकही प्रतिसाद दिलेला नाही, कारण ती पूर्ण वाचूनच प्रतिसाद द्यायचा असं आम्ही ठरवलं आहे.
लेखन एकत्र प्रसिद्ध करण्याची आमची सूचना इतरांनीही मनावर घेतली तर वाचनाची खुमारी खचितच वाढत जाईल. एकत्र प्रसिद्धीची ही अपेक्षा ले गई... किंवा शोधयंत्राचा शोध सारख्या मालिकांसाठी आम्ही लावत नाहीये. तुमचं बसंतचं लग्न यालाही ती लागू नाही.
अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे.
ओहोहो.....क्या बात है!
छान जमलाय हाही लेख :)
बाकी मुळातच प्राणीप्रेमी असल्याने मला जास्तच आवडला...
पण पेठकरकाकांच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि पिलांचे फोटो असते तर एकदम बहार आली असती !
प्रतिक्रिया
9 May 2008 - 7:19 pm | नि३
भाग जमला म्हटल
(संत्राच्या बागेत रमणारा ) नितिन
9 May 2008 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डोझम्माची गोष्ट आणि लेखनही आवडले.
9 May 2008 - 8:29 pm | बिपिन कार्यकर्ते
लिखाण आवडले... डोझम्मा पण आवडली. अजून येऊ द्या.
9 May 2008 - 8:35 pm | प्रभाकर पेठकर
डोझम्मा, डोझी आणि डोझुलींचे फोटो टाकले असते तर जास्त मजा आली असती...
असो. लेख मस्त आणि सहज झाला आहे. अभिनंदन.
9 May 2008 - 8:53 pm | मन
आवडलं बुवा आपल्याला........
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
9 May 2008 - 9:28 pm | अभिरत भिरभि-या
हा खरे तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल O:)
पण थोडक्यात सांगायचे तर ..........
असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल
१ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर
२ कुत्रे
<<< दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत :)) >>
9 May 2008 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल
१ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर
२ कुत्रे
माहितीपुर्ण प्रतिसाद !!! ;)
10 May 2008 - 5:53 pm | अवलिया
दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत
आवडले
9 May 2008 - 9:32 pm | मन
१.कुत्र्याचे लाड करतात तसे त्या संगणक अभियंत्याचे कुणीही करीत नाही.,त्याला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
२.बंगळुरात राहुनही "कन्नड" जमत नाही म्हनुन कुत्र्याचे काहीही अडत नाही.
३.कुत्रा हा इमानदार असतो.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
10 May 2008 - 11:58 am | यशोधरा
नितीन, डॉक्टरसाहेब, बिपीन कार्यकर्ते, पेठकरकाका, मन, अभिरत तुम्हां सार्यांचे धन्यवाद लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल.
पेठकरकाका: तेह्वा फोटो काढायला जमलं नाही....
मनः कुत्रा आणि संगण़क अभियंत्यामधला फरक व्यवस्थित उलगडलाय की!! :) अजून एक राहिलाय सांगायचा, तो मी सांगते. कुत्रा हवं तेह्वा, हवं तिथे, मनात असेल तितका वेळ झोपू डुलकू शकतो किंवा उगाच अळं टळं करुन वेळ घालवू शकतो, संगणक अभियंत्याला हे नेहमीच शक्य नसतं हो!! :<
अभिरतः खी, खी, खी.... :D :))
10 May 2008 - 8:20 pm | स्वाती दिनेश
डोझम्मा आवडली..लेख छान झाला आहे यशोधरा, आमच्या गच्चीमध्ये एका बदकीणीने अंडी घातली होती , त्याची आठवण झाली :)
स्वाती
13 May 2008 - 10:22 am | विसोबा खेचर
आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!!
डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली! :)
आपला,
तात्यम्मा!
13 May 2008 - 11:15 am | ऋचा
मस्त लिहीलीय गोष्ट...
डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली!
13 May 2008 - 11:28 am | आनंदयात्री
छान आहे गोष्ट. आवडली.
13 May 2008 - 4:32 pm | यशोधरा
आनंदयात्री, ऋचा धन्यवाद.
स्वातीताई, कसली मज्जा!! मग बदकीणीने वाढवली का तिची पिल्लं गच्चीत तुमच्या?? :)
तात्यम्मा, धन्यवाद :) आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
13 May 2008 - 4:41 pm | विसोबा खेचर
यशोधरा,
तात्यम्मा, धन्यवाद आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?
लवकरच लिहितो. गेले काही दिवस पोटापाण्याच्या उद्योगात बराच व्यग्र होतो त्यामुळे वेळच मिळाला नाही. आता जरा निवांतपणा मिळाला आहे, तेव्हा रौशनी पूर्ण करण्याचा विचार आहे. मात्र आता रौशनीचं लेखन पूर्ण करूनच प्रकाशित करणार आहे, 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! :)
असो, आपल्याकडून असेच चांगलेचुंगले लेखन मिपावर व्हावे, हीच शुभकामना...
आपला,
(रौशनीचा प्रेमी) तात्या.
13 May 2008 - 5:07 pm | नारदाचार्य
> 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात!
हाहाहाहा... लवकर पूर्ण करा. रोशनीवर आम्ही एकही प्रतिसाद दिलेला नाही, कारण ती पूर्ण वाचूनच प्रतिसाद द्यायचा असं आम्ही ठरवलं आहे.
लेखन एकत्र प्रसिद्ध करण्याची आमची सूचना इतरांनीही मनावर घेतली तर वाचनाची खुमारी खचितच वाढत जाईल. एकत्र प्रसिद्धीची ही अपेक्षा ले गई... किंवा शोधयंत्राचा शोध सारख्या मालिकांसाठी आम्ही लावत नाहीये. तुमचं बसंतचं लग्न यालाही ती लागू नाही.
13 May 2008 - 6:09 pm | धमाल मुलगा
यशोधराताई,
मस्तच...
ओहोहो.....क्या बात है!
छान जमलाय हाही लेख :)
बाकी मुळातच प्राणीप्रेमी असल्याने मला जास्तच आवडला...
पण पेठकरकाकांच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि पिलांचे फोटो असते तर एकदम बहार आली असती !
अजुन येऊदे असंच:)
पु.ले.शु.