एक किस्सा...

देव बप्पा's picture
देव बप्पा in जनातलं, मनातलं
28 Feb 2011 - 4:38 am

जवळपास २ वर्षा पासून मिपाचा फॅन... पण एवढ्या मोठ्या माणसात लिहायच आणि प्रतिक्रिया देयाची हिंमत होत नव्हती.. शेवटी ठरवल आणि थोड्याच दिवसपुर्वि. हिंमत करून अकाउंट खोलून आपल्या मिपा परिवारात ..खर्‍या आर्थाने प्रवेश केला..आणि आपल्या कुटुंबाचा सदस्य झालो..
मझा हे पाहिलच लिखाण... लहान असतानाच मी केलेल भाषण इथे टाकत आहे..

लहान आसताना.(४ येत्तेत) एका आमदार निवडुनूकी दरम्यान मी केलेल भाषण....(त्या वेळेसचे आमदार नारायण पवारांच्या विरोधात दिलीप मोहिते आसा सामना होता..)

सर्व लोक परावर जमलेले..मी ही आपला हाफ विजारा(पॅंट) मधे..एकदम तोरयात उभा होतो..
थोड्याच वेळात दिलीप मोहिते आणि समर्थकांच्या गाड्या पारा जवळ आल्या..वडील दिलीप मोहित्यांचे (जेड पी सदस्य)
खन्दे समर्थक..त्यामुळे भाषणाचा चान्स मला भेटलेला...
महिलांच..मोहिते साहेबांना ओवळण झाल..साहबे पारावर ठेवलेल्या खुर्चिवर बसले.
गावातल्या..कोणीतरी पुढार्‍याण शाब्दिक स्वागत् करून सभेला सुरूवात केली..नि पुढील भाषण माझ सांगून दिल..(मला वाटलेल एवढ्या लवकर काय आपला नंबर येत नाय) नि मझा अचानक घोंधळ उडून गेला..

मी मोहिते साहेबांच्या शेजारी उभे राहून सुरू झालो..
भाषणात मान्यवरांच स्वागत झाल..
आपल्या गावात जो विकास झाला तो अण्णानि केला (दिलीप मोहिते)
केला..
गावात पाणी,वीज,रस्ते,अण्णानि केले..
आपल मत फक्त आन्नानाच..
त्यामुळे आमदार नारायण पवारांचा विजय निच्छित होणार..(मलाभावी आमदार दिलीप मोहिते म्हणायच होत..)
बोला आमदार नारायण पवारांचा विजय आसो..सगेळे गप्प झालेले..मला काहीच समजल नाही..
काहीतरी चुकल हे जाणवल आणि मी पटकन खाली बसलो..

आमदारांनी भाषणात हसत वडिलांना विचारला काय गावडे साहेब तुम्ही नक्की कोणच काम करता..
मग काय बापाने खरी येऊन चांगल सुनवल..

त्या निवडणुकीत दिलीप मोहित्यांचा पराभव झाला..नि मला तो चांगलाच ध्यानात राहिला..(माझया वडिलांना पण)
पुढच्या निवडणुकीत पुन्हा तेच दोघे उमेदवार होते..पण आपल्याला काही भाषणाचा चान्स मिळाला नाय..
आणि काय मग .दिलीप मोहिते..आमदार दिलीप मोहिते झाले...
आमदार कायम घरी आले की वडिलांना माझया सोमर विचारता काय गावडे नक्की कोणच काम करता.
आणि हशा सुरू होतो.....

(आम्ही ब्रिटीशांच्या देशात...त्यांच्याच क्लब(बार) मधे जाऊन इंडियन टीम ला सपोर्ट करतो ...
केवढी आमची हिंमत..)

राजकारणअनुभव

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

28 Feb 2011 - 5:17 am | नरेशकुमार

शेवटी काय तुम्ही देव बप्पा. तुम्ही नाय हिम्मत करायचि तर मग कोनी करायाची ?
मजेने घ्या.

वपाडाव's picture

28 Feb 2011 - 11:15 am | वपाडाव

टंकलेखणाच्या चुका वगळता बाकी लेख वुत्तम ....
टीप : देव बाप्पा, आमच्या लेखणातील चुका काढु नका ;-) म्हंजे मिळवले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Feb 2011 - 10:11 pm | निनाद मुक्काम प...

@टंकलेखणाच्या चुका वगळता बाकी लेख वुत्तम ..

सध्या ते नवीन आहेत.

अजून काही दिवसांनी ते सुद्धा ब्लेक वोतारचे लक्ष्य होतील .
पूर्वी काही लोक लोकांच्या अशुध्द बोलण्यावर कुत्सित हास्य करायचे .
आता लेखनावर करतात .(मानसिकता तीच )

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2011 - 10:38 pm | बिपिन कार्यकर्ते

निनाद, मी तुमच्या या टिप्पणीवर जोरदार आक्षेप नोंदवतो आहे.

एक तर तुम्हाला विधायक रितीने सांगून झाले आहे. मी स्वतः तुमचा आख्खा लेख पूर्णपणे आणि नीटपणे पुनर्टंकित करून, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला होता की नीट टंकन करणे हे किती सोपे आहे. खरं सांगा, केलं होतं की नाही? तेव्हा तुम्हीही कबूल केलं होतं की यापुढे तुम्ही जमेल तेवढी काळजी घ्याल. तुम्ही तुमच्या शब्दाला जागलात का? तुम्हाला मित्रत्वाचा / प्रेमाचा सल्ला देऊनही उपयोग नाही. इथे शुद्धलेखनाचा आग्रह कधीच नव्हता, नसेलही. पण तुम्ही जे लिहिता त्यावर एक वाचक म्हणून मी काहीच टिप्पणी करायची नाही का? तुमचे लेखन वाचणे हा अत्याचार होतो आमच्यावर.

इतके असूनही तुम्ही तुमच्या लेखनावर टिप्पणी करणार्‍यांना 'ब्लेक वोतार' वगैरे म्हणत आहात, त्यांची मानसिकता वगैरे काढत आहात!!! ?

सहसा दुर्लक्ष केले असते, पण अतीच झाले.

मी तुमचा निषेध करतो आणि तुम्ही तुमचे शब्द मागे घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Feb 2011 - 11:40 pm | निनाद मुक्काम प...

बिपीन जी आपला गैरसमज होत आहे .(कदाचित तुमची दिशाभूल करण्यात आली आहे .)
मुळात ब्लेक वोतर मोहीम हे मी मागे एकदा माझ्या परा शेठ ह्यांच्या प्रतिसादाला विक्षिप्त बाईंनी खरड वहीतून चाललेली मोहीम असा केला होता .( ह्यात दुरांव्यायेही तुमचा संबंध नाही )
किंबहुना त्या प्रतिसादात तुम्ही आता जो उल्लेख केला कि
एक तर तुम्हाला विधायक रितीने सांगून झाले आहे. मी स्वतः तुमचा आख्खा लेख पूर्णपणे आणि नीटपणे पुनर्टंकित करून, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला होता की नीट टंकन करणे हे किती सोपे आहे. खरं सांगा, केलं होतं की नाही? अगदी हेच मी स्पष्ट न लीहिता परा शेठ ह्यांना लिहिले कि एकदा तुमचा व्यनी आला होता त्यात सल्ला होता .तो तुम्ही जाहीर पणे का लिहिला नाही ? असे मी तुम्हाला विचारले असता तुम्ही विनयाने /नम्रतेने मला उत्तर दिले कि '' काही गोष्टी व्यनितून करायच्या असतात '' त्या प्रतिसादात मी आपल्या नम्रतेचा जाहीर उल्लेख केला होता .
त्यामुळे आज माझ्या आख्यानात आपल्या प्रतिसादावर माझा काहीच आक्षेप नाही .(मुळात तुमचा प्रतिसाद आल्यावर लगेच ज्या रीतीने विक्षिप्त बाई ह्यांनी अंकांचा प्रतिसाद दिला .त्याला अनुसरून होता .)
आपला प्रतिसाद हा वडिलकीचा सल्ला मानतो .
पण अजाणते पणे तुमच्या तेंडूलकरांच्या धाग्यावर माझ्या हातून प्रतिसाद लिहिला गेला .(त्या बद्दल दिलगिरी सुद्ध मी परा शेठ च्या प्रतिसादात व्यक्त केली होती .पण ह्या घटनेचे निम्मित करून काही मिपा सदस्यांनी तिखट जहाल शब्दात माझ्या लेखावर प्रतिक्रियांचे शरसंधान केले .( त्या आधी माझ्या शुध्लेखनाच्या चुका ह्यांना कधीच दिसल्या नाही .आता मात्र बहिर्वक्र भिंगातून त्या शोधून त्यावर वैचारिक अल्सर झाल्यासारख्या प्रतिक्रिया काही कंपू बाजांकडून आल्या .(ह्यालाच मी माझ्या तत्कालीन लेखातील ब्लेक वोतर चा संधर्भ जोडला .) ह्या सर्व प्रतिक्रिया व खरड वहीतील खरडीगीरि मध्ये तुम्ही सामील नव्हता त्यामुळे तुमचा ब्लेक वोतर मोहिमेचा सदस्य मी कधीच मानले नाही (मुळात अश्या कुट मोहिमा चालवायला खरडवही ओपन हवी ) अश्या अनावश्यक खर्डी टाळण्यासाठी बहुदा आपण आपली वही बंद केली असावी .
मी ह्या संस्थळावर आपल्या मराठी बांधवांशी संवाद साधने /माहितीचे आदानप्रदान करणे अश्या उद्देशाने आलो आहे .माझ्या खरडीत तुम्हला उगाच आपल्याला गटणे छाप मराठी लिहिता येते म्हणून अकलेचे तारे पाजळले दिसणार नाही .
माझ्या मते एवढा खुलासा पुरे आहे .
ब्लेक वोतर मोहिमा चालवायला रादिया बाई समर्थ आहेत .तुमचा निखळ आणि निर्भेळ प्रतिकिया हे रादिया बाई ह्यांनी निम्मित (तत्कालीन बहुमूल्य संधी मानून अंकांचा पाऊस पाडला)
माझ्या स्वाक्षरीत मी आधीच तसा उल्लेख केला होता .त्याचा तुमच्याशी संबंध नाही .तुम्ही मिपावरील संत आहात.
माझ्या आख्यानात लेखात कोणाच्याही पूर्व दुषित / ग्रहीत प्रतिक्रिया देणाऱ्या मिपाकारांबंद्दल मला आदर असतो .
तुमच्या प्रतिक्रिये नन्तर इतरांच्या प्रतिक्रिया व अपर्णा अक्षय ह्यांची निखळ मनाने लिहिलेली प्रतिक्रिया ह्यामधील फरक माझा मुद्दा तुम्हाला पटवून देईन .
त्यांना मी खरड वहीत ह्या संबंधी सपष्टीकरण सुद्धा दिले आहे .

आपला कृपाभिलाषी
मुक्काम पोस्ट

टारझन's picture

28 Feb 2011 - 11:53 pm | टारझन

सहमत आहे, णिणाद चाचांवर घोर अण्याय झालेला आहे , त्यात एखाद्या ज्येष्ठ संपादकाने त्यांना चरचौघात अशी सुनवायला नको होती असं माझं वैयक्तिक मत आहे.
बाकी कोणी काय लिहावं / करावं हे सांगण्याचा हक्क मला नाही , मी माझं एक णिरिक्षण णोंदवले आहे.

- विष्वात्मा दरंदळे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2011 - 12:04 am | निनाद मुक्काम प...

टारझन साहेब उलट मला प्रतिक्रिया पाहून खूप बरे वाटले .
ह्या निम्मिताने माझी बाजू आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बिका शेख ह्याचा गैरसमज दूर झाला .(अशी अपेक्षा करतो .)
अश्या मोहिमेत साम/ दाम /दंड सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या वेळेचा व आपल्या ठायी असलेल्या प्रज्ञेचा सदुपयोग कसा करावा हे माहित असायला हवे .
बिका शेख ह्यांचा तो प्रांत (राखीव कुरण ) मुळात नाहीच आहे .हे सर्व मिपाकर जाणतात .
बाकी फोटो ...
ह्या वेळी उरातील उर्मी दाबून फोटो टाकले नव्हते
आता राहवत नाही .(तुम्ही म्हणजे णा एक नंबर चे .......)
डॉट च्या जागी सभ्य शब्द मणी कल्पावा .आम्ही अशुध्द लिहितो .पण अशुद्ध बोल कोणास ठेवत नाही .

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2011 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे, णिणाद चाचांवर घोर अण्याय झालेला आहे , त्यात एखाद्या ज्येष्ठ संपादकाने त्यांना चरचौघात अशी सुनवायला नको होती असं माझं वैयक्तिक मत आहे.

+१ श्री. टारझन सध्या मुक्काम शहरभाग ह्यांच्याशी मी तहे-दिलसे सहमत आहे.

ज्या भारताचा कारभार मुर्ख राजकारणी चालवतात अशा भारतातल्या एका, तेही मराठी संस्थळावर एका परदेशस्थ अभ्यासु व्यक्तीने येणे हेच मुळी ह्या देशाचे आणि कंपुबाज संस्थळाचे भाग्य असताना श्री. बिकां सारखे एक सामान्य देशी संपादक त्यांना चार चौघात असे बोलुच कसे शकतात ? हे अमिर खानला कळले तर त्याला किती वाईट वाटेल ?

इन्क्रिडेबल इंडियाला काळीमा फासणारे असे हे वर्तन आहे. मी बिकांचा निषेध करतो.

बाकी कोणी काय लिहावं / करावं हे सांगण्याचा हक्क मला नाही , मी माझं एक णिरिक्षण णोंदवले आहे.

ह्याच्याशी सुद्धा सहमत आहे. मी आपले लेखी निरिक्षण नोंदवले येवढेच.

७_१२ संक्षिप्त फजिती

सुहास..'s picture

1 Mar 2011 - 12:38 am | सुहास..

देवा ,

किस्सा आवडला रे !!

तु बाकी लक्ष देवु नको ,,,अजुन गाव-गप्पा येऊ देत .

अवांतर : बाकी आय-डी बघुन एका काकांची आठवण झाली .

वपाडाव's picture

1 Mar 2011 - 10:09 am | वपाडाव

देव बाप्पा,
सर्व प्रथम मी दिलेल्या प्रतिसादामुळे उद्भवलेल्या खडाजंगी साठी मी आपली जाहीर माफी मागतो.
मला सुद्धा पहिल्यांदी हे सर्व (टंकशुद्धलेखण) कळायला वेळ लागला.
पण जेव्हा ते चांगलं होतं, लिखाणाची मजा वेगळ्या उंचीवर जाते.
practice makes man perfect.
पुनश्च स्वारी.
-आपला
वपाडाव.