'च॒'
हिच्या॒त च, तिच्या॒त च
ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥
च॒ळवळीत च
मोर्च्या॒त च
वच॒ननाम्यात च
प्रचा॒रात च
खुर्ची॒त च
बाचा॒बाची॒त च
राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥
भ्रष्टाचा॒रात च
लाच॒खोरात च
चा॒रा घोट्याळ्यात च
जकातीच्या च॒लनात च
बच॒त गटात च
ब्यांकेच्या चे॒कात च
चा॒लू खात्यात च
पैशांशीही 'च' चे खूप छान जमते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥
च॒कलीत च
च॒टणीत च
चि॒वड्यात च
चा॒ट मसाल्यात च
चिं॒चेत च
चि॒कण्या सुपारीत च
जीभेच्या चो॒चल्यात च
च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥४॥
चं॒द्र, चां॒दण्यात च
चिं॒तनात च
चि॒त्रपटात च
च॒निया चो॒ळीत च
च॒ड्डीत च
चें॒गराचें॒गरीत च
चा॒लण्यात च
चु॒कण्यात च
च्या॒ ऽऽ आईला च
रोज एकदा तरी 'च' अक्षर भेटते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥५॥
-नाहिद नालबंद
प्रतिक्रिया
12 Feb 2011 - 5:49 pm | टारझन
व्वा ! :) 'च' प्रमाणेच 'चा','ची' आणि 'चु' वर पण येऊ द्या :)
- खालिद तोंडबंद
12 Feb 2011 - 5:55 pm | नरेशकुमार
एक सुचते आहे,
'चाचा ची चीवचीव चावनारी चीउ'
12 Feb 2011 - 5:52 pm | नरेशकुमार
खरंच खुपच चांगली कविता आहे.
12 Feb 2011 - 9:37 pm | आशिष सुर्वे
चलाम चमचीतु चविताक चपखू चवडलीआ..
चहितलि चहार..
12 Feb 2011 - 10:59 pm | निवेदिता-ताई
चस्तम
13 Feb 2011 - 10:00 am | झंम्प्या
:)
13 Feb 2011 - 1:29 pm | प्रास
एकदम झकास कविता!
(माझी 'च' विरहित प्रतिक्रिया)
15 Feb 2011 - 4:09 pm | गणेशा
वेगळी मस्त कविता
15 Feb 2011 - 8:33 pm | धनंजय
गमचीदार अक्षचखेळ.
15 Feb 2011 - 9:45 pm | प्राजु
चविताक चवडलीआ. चहितलि चहार. :)
16 Feb 2011 - 9:27 am | मदनबाण
चस्तम !!! :)