खट्याळ मुलगा... in जे न देखे रवी... 30 Apr 2008 - 1:05 pm प्रेमात पडण्या अगोदर विचार करा.. प्रेमाच्या गावात घसरला पाय... पोरीच्या जातीचा भरोसा काय... एकाला हाय ... दुसर्याला बाय.... आणि तिसर्या बरोबर पळुन जाय... :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) प्रेमकाव्यसल्ला प्रतिक्रिया छान.. 30 Apr 2008 - 1:16 pm | गजाभाऊ यमक छान जुळवता येत कि ....... बाकी काहि अनुभव आहे का गाठीशी??? =)) अनुभव.. 30 Apr 2008 - 1:26 pm | खट्याळ मुलगा... पुडच्यास टेस मागचा शहाना.... पुढचा ?????? 30 Apr 2008 - 3:20 pm | गजाभाऊ पुढे कोण आहे पण?? ~X( कशात काय 30 Apr 2008 - 3:24 pm | आनंदयात्री कशात काय अन फाटक्यात पाय .. अरे वा ! 30 Apr 2008 - 9:40 pm | भावना अरे वा ! फारच छान यमक जुळविला. आभार.. 2 May 2008 - 10:31 am | खट्याळ मुलगा... आभारी आहे.... >:D<
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 1:16 pm | गजाभाऊ
यमक छान जुळवता येत कि .......
बाकी काहि अनुभव आहे का गाठीशी???
=))
30 Apr 2008 - 1:26 pm | खट्याळ मुलगा...
पुडच्यास टेस मागचा शहाना....
30 Apr 2008 - 3:20 pm | गजाभाऊ
पुढे कोण आहे पण??
~X(
30 Apr 2008 - 3:24 pm | आनंदयात्री
कशात काय
अन फाटक्यात पाय ..
30 Apr 2008 - 9:40 pm | भावना
अरे वा !
फारच छान यमक जुळविला.
2 May 2008 - 10:31 am | खट्याळ मुलगा...
आभारी आहे....
>:D<