राज साहेबांच्या कल्पकतेचा एक उत्तन नमुना. राज साहेब एक राजकारणी आहेत पण उत्तम व्यंगचित्रकार आहेत हेच यातून दिसून येते. आपल्या अजोबांचा आणि काकांचा उत्तम वारसा ते चालवत आहेत.
चित्र सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
प्रतिक्रिया
17 Jan 2011 - 6:49 pm | मी-सौरभ
:)
17 Jan 2011 - 7:12 pm | मदनबाण
हे मला आवडलेलं... ;)
17 Jan 2011 - 10:25 pm | झुळूक
लगे रहो राज!!!