महाराष्ट्र्गीत

पिनुपवार's picture
पिनुपवार in जे न देखे रवी...
1 Jan 2011 - 7:22 pm

जय जय आम्ही नायक राष्ट्राचे
मराटी आमचि माता
इतिहास घडला फडकला पतका
इथे एक जाती -धर्म

सातपुडा दक्शिनेची गंगा
हेच आहे इथे मर्म
महाराष्ट्र दैवत माझे
जणु मज स्वर्गच भासे
गाउ तरी महती किती आता

जय जय आम्ही नायक राष्ट्राचे
मराटी आमचि माता

जय होवो, जय होवो, जय जय जय होवो.....................................

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पिनुपवार's picture

1 Jan 2011 - 7:25 pm | पिनुपवार

काही चुक झल्यास समजुन घ्या

पिनु चांगला प्रयत्न आहे. अजून काही लिहीले तर ठिक होईल.
अरे महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या पण येवू दे की काव्यात.
अन मन मोकळे लिही येथे. निलकांत आपलाच आहे. ( कोणी काय बोलले की सांग आपल्याला.)
:-)

येवुद्या बिंधास्त आनखिन .....

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jan 2011 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार

लै भारी.

अवांतर :- ते फेसबुकावर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या फोटोत शिवाजी राजांच्या चेहर्‍याच्या जागी स्वतःचा चेहरा लावणारे ते तुम्हीच का हो ?

पिनुपवार's picture

5 Feb 2011 - 7:57 pm | पिनुपवार

हो