चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी... 18 Dec 2010 - 7:48 pm असावी एक "संजय दृष्टी" आपल्या जवळ आपल्याच मनातले महाभारत पहाण्यासाठी. कारण, वागत असतो कधी कधी आपण धृतराष्ट्रा प्रमाणे , जन्मजात आंधळे असल्या सारखे किंवा स्वतःच बांधुन घेतो स्वत:च्याच डोळ्यांवर पट्टी गांधारी सारखी, पतिव्रतेचा आव आणून.....!!! शांतरसमुक्तक