फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
14 Dec 2010 - 5:41 pm

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे.







हर्षद.

कलामुक्तक

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

14 Dec 2010 - 5:45 pm | ज्ञानराम

छान आहेत फोटो
डोळे दिपून गेले...

फोटो छान आहेत

विशेष करुन ३ आनि ५ जास्त आवडले

गवि's picture

14 Dec 2010 - 5:57 pm | गवि

उत्तम..आवडले.

ऑस्सम म्हणावे असे काही नाही ! सॉरी शक्तिमान

स्वैर परी's picture

14 Dec 2010 - 7:11 pm | स्वैर परी

फोटो काढताना त्या ढगांच्या सरण्याची तुम्हाला किती वेळ वाट पाहावी लागली असेल याचा अंदाज येतो आहे!

५० फक्त's picture

14 Dec 2010 - 9:33 pm | ५० फक्त

गडबडीत या फोटोंचे विशेष लिहायचे राहुन गेले, हे सग़ळे फोटो चालत्या रेल्वे मधुन काढलेले आहेत. याचं श्रेय माझ्या त्यावेळच्या खुप छान कॅमेराला जातं, तेंव्हा माझ्याकडे कोडॅक झेड डी ७१० हा कॅमेरा होता. हे सगळे फोटो त्याच्या स्पोर्टस मोड मध्ये काढलेले आहेत.

माझ्या पिकासाच्या वेब अल्बम मध्ये या बाबतची तांत्रिक माहिती मिळु शकेल, कुणाला हवी असल्यास इथे ही देउ शकेन.

आणि हो सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना धन्यवाद.

हर्षद.

पिकासाचा दुवा डकवा की इथं... बाकी छायाचित्रे छान आहेत..

- पिंगू