आमचा लाडका रजनी

वेताळ's picture
वेताळ in जनातलं, मनातलं
12 Dec 2010 - 8:19 pm

आमचा लाडका चतुरस्त्र अभिनेता रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड हा आज ६१ वर्षाचा झाला (आश्चर्य आहे नाही). त्याबद्दल लाडक्या रजनीचे सर्व मिपाकर चाहत्याकडुन अभिनंदन. नुकताच रजनीने एश्वर्या रॉय बच्चन सोबत रोबोट नावाचा सुपरहिट्ट सिनेमा केला होता. भविष्यातही तो आपल्या सर्वाचे मनसोक्त मनोरंजन करील अशी आशा करतो.परत एकदा त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तसेच अजुन एक देशाचे लाडके नेत्रुत्व मा. शरदचंद्र रावजी पवार साहेब उर्फ साहेब ह्याचा देखिल वाढदिवस आहे. त्याना देखिल हार्दिक शुभेच्छा. देव त्याना उदंड आयुष्य देवो.
परत एकदा दोन्ही मराठी माणसांचे हार्दिक अभिनंदन.

कलाअभिनंदन

प्रतिक्रिया

रजनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

साखर स्वस्त झाल्याशिवाय पवार साहेबांविषयी गोड बोलणं परवडनार नाही ;)

आंसमा शख्स's picture

14 Dec 2010 - 10:09 am | आंसमा शख्स

रोबोट रजनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बेसनलाडू's picture

23 Dec 2010 - 5:53 am | बेसनलाडू

हे वाचा.
(दुवादार)बेसनलाडू