लाडका रजनी

वेताळ's picture
वेताळ in जनातलं, मनातलं
12 Dec 2010 - 8:11 pm

आमचा आवडता लाडका चतुरस्त्र अभिनेता रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड आज ६१ वर्षाचा झाला(मला अजुन आश्चर्य वाटते).त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व रजनी फॅन्सकडुन त्याचे हार्दिक अभिनंदन.त्याने नुकताच एश्वर्या रॉय सोबत रोबोट हा विक्रमी उत्पन्न मिळवुन देणारा चित्रपट केला आहे.भविष्यात तो अजुनही जोमाने नवे मनोरंजक चित्रपट सर्वाना देईल अशी मी आशा करतो.
परत एकदा रजनी चे अभिनंदन.

कलाअभिनंदन