आत्महत्या करू का नको अशा संभ्रमात जे असतील त्यांना झट की पट निर्णय घेण्यासाठी ह्या चित्रफीतीची मदत होईल!
http://www.youtube.com/watch?v=_Ile3aundFI&feature=player_embedded#!
आत्महत्या करू का नको अशा संभ्रमात जे असतील त्यांना झट की पट निर्णय घेण्यासाठी ह्या चित्रफीतीची मदत होईल!
http://www.youtube.com/watch?v=_Ile3aundFI&feature=player_embedded#!
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 1:27 am | प्राजु
मुलाच्या तोंडचं "मै मरने के लिये पढाई कर सकता हू.. तो जीने के लिये क्युं नही..!" हे वाक्य मनावत ठसतं. :)
व्हॉडीओ चांगला आहे.
8 Dec 2010 - 1:43 am | चिंतामणी
हवाच निघुन गेली.
8 Dec 2010 - 1:47 am | यकु
ब्येस्ट हो रंगराव! जबरा व्हीडीओ आहे.
8 Dec 2010 - 1:51 am | डावखुरा
छान आहे विडीओ
8 Dec 2010 - 2:37 am | कुंदन
लै कामं पडलीयेत.
सध्या वेळ नाहीये मरायला.
8 Dec 2010 - 11:05 am | अवलिया
हा ना राव... वसुली पण पेंडीग आहे
8 Dec 2010 - 11:11 am | टारझन
म्हणुन कुंदन ने "कुणाला मारायचं आहे का ? .. " म्हणुन धागा सुरु करावा.
- टारझनदादा मारणे
8 Dec 2010 - 11:12 am | अवलिया
तसाही कुंदन हल्ली पाचशे रुपयात सुपारी घेतो असे कळले आहे
8 Dec 2010 - 12:00 pm | नरेशकुमार
इकडे डिस्काउन्ट देतो. १००० मधे ३ सुपार्या.
8 Dec 2010 - 12:33 pm | विजुभाऊ
इकडे डिस्काउन्ट देतो. १००० मधे ३ सुपार्या.
अरे व्वा अॅडीशनल डिस्काउन्ट. दोना ऐवजी तीन ;)
8 Dec 2010 - 1:17 pm | रन्गराव
मला फक्त नावं सांगा! काम फत्ते. फक्त तिकडं कीती वसुली केली हा प्रश्न इचारायचा नाही ;) आणि गरीबाची सुपारी द्यायची नाय, धंद्यात नुकसान होतं. अस करून चुना लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच उडवून नुकसान भरपाई करण्यात येइल!
8 Dec 2010 - 1:24 pm | नरेशकुमार
काम्पिटीशन ?
8 Dec 2010 - 2:51 pm | रन्गराव
नाय नाय माणसं कमी पडल्यात, तुमीबी या. एकमेका सहाय्य करू --------- ;)
8 Dec 2010 - 2:57 am | पिंगू
एकदम सही व्हिडिओ आहे.
8 Dec 2010 - 8:43 am | सूर्यपुत्र
जगायचंही नसेल आणि मरायचंही नसेल तर काय करावे राव?? :)
मला पहिल्यांदा वाटले, की स्पाभाऊंचा नवीन लेख आहे की काय?? ;)
8 Dec 2010 - 3:30 pm | मी ऋचा
ध्येयहीन, तुम्ही आधी "ध्येय" निश्चित करा पाहू
8 Dec 2010 - 10:27 am | रोमना
स्वतः मरण्यापेक्षा अशा लोकांनी देशावर आक्रमण करणार्या अतिरेक्यांना मारावे.
पण त्यासाठी सुध्दा हिम्मत लागते म्हणा......