मन पखरु

अनिल आपटे's picture
अनिल आपटे in जे न देखे रवी...
27 Nov 2010 - 4:19 pm

मी तिला पाहिलं
तिने मला पाहिलं
दोघांनी एकमेकांना स्मितहास्य दिलं
कळलं नाही केव्हा एकमेकात गुंतत गेलो
जणू फुलावर फुलपाखरू बसलं आणि
पाकळी होऊन गेलं

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

छान चारोळी......

अजून मोठी हवी होती कविता

नगरीनिरंजन's picture

27 Nov 2010 - 10:23 pm | नगरीनिरंजन

फुलपाखरूच पाकळी झालं! वा! छान कल्पना!