सविता in जनातलं, मनातलं 9 Nov 2010 - 10:16 am बर्याच दिवसांपासून हरवलेले मिसळीचे चित्र मिपा च्या मुखपॄष्ठावर परत आले..... इतके बरे वाटले ना!!!! तरीही...सर्व ठिकाणी ते चित्र दिसत नाहीये उदा. मिपा मुखपॄष्ठावर दिसते पण मी हे नवीन लेखन करताना वरती ते चित्र नाहीये...... हे ठिकाणप्रकटन प्रतिक्रिया चित्र सर्वच पानांवर दिसणार 9 Nov 2010 - 10:35 am | इनोबा म्हणे चित्र सर्वच पानांवर दिसणार नाही. फक्त मुखपृष्ठ आणि ट्रॅकरच्या पानांवरच दिसेल. -इनोबा नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. 9 Nov 2010 - 10:39 am | विसोबा खेचर नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. तूर्तास सर्व तांत्रिक बाबी मिपाचा तांत्रिक अधिकारी प्रशांत तायडे पाहतो.. कृपया नीलला व्य नि करून ठेवा.. तात्या. कौतुक 9 Nov 2010 - 10:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे? तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे. :) 9 Nov 2010 - 11:10 am | इनोबा म्हणे निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो. डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;) समर्थ.. 9 Nov 2010 - 7:08 pm | मी-सौरभ लै भा हा री ही काम केल बगा तुमी.... :) अभिनंदन अमोल 9 Nov 2010 - 1:03 pm | अमोल केळकर अभिनंदन अमोल अरे हो! 9 Nov 2010 - 1:45 pm | इनोबा म्हणे मिसळीचा फोटो पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार! -इनोबा हम्म :( 9 Nov 2010 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे पूर्वीच्या मिपाच्या रुपाची सर आता कोणत्याही बदलाने येणार नाही. बाकी कौतुकं चालू द्या.....! -दिलीप बिरुटे [स्पष्ट मिपाकर] खरंय ते 9 Nov 2010 - 2:07 pm | इनोबा म्हणे एखाद्या गोष्टीची सवय झाली की, होतं असं कधी कधी. पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार? -इनोबा खरं आहे. 9 Nov 2010 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे >>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात. पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ? खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. -दिलीप बिरुटे [चिवट मिपाकर] नसल्यापेक्षा काहीतरी (आणि 9 Nov 2010 - 2:43 pm | इनोबा म्हणे नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे. अगदी! ;) काहीच नसताना ही काहीतरी असणारा -खाबूराव [लोचट मिपाकर] मला मिपा आवडतं त्यामुळे 9 Nov 2010 - 2:10 pm | विसोबा खेचर मला मिपा आवडतं त्यामुळे मिपाची सारीच रुपं आवडतात.. हल्लीचं हे रूप सुरेखच आहे.. सजावटकार अनिवसे आणि मंडळींचे अभिनंदन व आभार.. :) (संस्थापक) तात्या. खरडफळ्याची सुविधा बंद केली 9 Nov 2010 - 10:52 pm | शिल्पा ब खरडफळ्याची सुविधा बंद केली का? नाही 9 Nov 2010 - 10:57 pm | इनोबा म्हणे खरडफळा चालूच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे खरडफळ्यावर गेल्यानंतर पुन्हा लॉगीन करावे लागते. -इनोबा
प्रतिक्रिया
9 Nov 2010 - 10:35 am | इनोबा म्हणे
चित्र सर्वच पानांवर दिसणार नाही. फक्त मुखपृष्ठ आणि ट्रॅकरच्या पानांवरच दिसेल.
-इनोबा
9 Nov 2010 - 10:39 am | विसोबा खेचर
नीलकांत सध्या बराच बिझी आहे.. तूर्तास सर्व तांत्रिक बाबी मिपाचा तांत्रिक अधिकारी प्रशांत तायडे पाहतो..
कृपया नीलला व्य नि करून ठेवा..
तात्या.
9 Nov 2010 - 10:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
याचा अर्थ निळूभाऊंना थोडा मोकळा वेळ मिळाला असा आहे का इनोबा आणि/किंवा निदे यांना थोडा वेळ मिळाला असा आहे?
तुम्ही लोकं आपापले उद्योग सांभाळून एवढे कष्ट घेता आहात हे कौतुकास्पद आहे.
9 Nov 2010 - 11:10 am | इनोबा म्हणे
निळूभाऊंना अद्याप वेळ नाही. मात्र सर्वच बाबतीत तो वेळोवेळी आमच्याशी फोनवर चर्चा करुन माहिती घेत असतो व सल्ले देत असतो.
डिझाईनशी(फ्रंट एंड) संबंधीत कामांची जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याने, त्यासंबंधीत सुचना व तक्रारी स्विकारण्यास मी समर्थ आहे. ;)
9 Nov 2010 - 7:08 pm | मी-सौरभ
लै भा हा री ही काम केल बगा तुमी....
:)
9 Nov 2010 - 1:03 pm | अमोल केळकर
अभिनंदन
अमोल
9 Nov 2010 - 1:45 pm | इनोबा म्हणे
मिसळीचा फोटो पुरवल्याबद्दल सहजरावांचे आभार!
-इनोबा
9 Nov 2010 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पूर्वीच्या मिपाच्या रुपाची सर आता कोणत्याही बदलाने येणार नाही.
बाकी कौतुकं चालू द्या.....!
-दिलीप बिरुटे
[स्पष्ट मिपाकर]
9 Nov 2010 - 2:07 pm | इनोबा म्हणे
एखाद्या गोष्टीची सवय झाली की, होतं असं कधी कधी. पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात.
पण त्या रडगाण्याला कोण काय करणार?
-इनोबा
9 Nov 2010 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>पुर्वीच्या सवयींमुळे काही बदल जास्त त्रासदायक वाटतात.
पण त्या रडगाण्याला कोण काय करणार ?
खरं आहे...! नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे.
-दिलीप बिरुटे
[चिवट मिपाकर]
9 Nov 2010 - 2:43 pm | इनोबा म्हणे
नसल्यापेक्षा काहीतरी (आणि कसंही) आहे ते महत्त्वाचं आहे.
अगदी! ;)
काहीच नसताना ही काहीतरी असणारा
-खाबूराव
[लोचट मिपाकर]
9 Nov 2010 - 2:10 pm | विसोबा खेचर
मला मिपा आवडतं त्यामुळे मिपाची सारीच रुपं आवडतात..
हल्लीचं हे रूप सुरेखच आहे.. सजावटकार अनिवसे आणि मंडळींचे अभिनंदन व आभार.. :)
(संस्थापक) तात्या.
9 Nov 2010 - 10:52 pm | शिल्पा ब
खरडफळ्याची सुविधा बंद केली का?
9 Nov 2010 - 10:57 pm | इनोबा म्हणे
खरडफळा चालूच आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे खरडफळ्यावर गेल्यानंतर पुन्हा लॉगीन करावे लागते.
-इनोबा