दिवाळी किल्ला - किल्ले राजगड !!!

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
9 Nov 2010 - 9:49 am

दिवाळीतील इतर गोष्टींबरोबर किल्ला बनवणे हा की एक आनंदाचा भाग असतो.
सांगलीतील कलाकार - आदित्य आणि श्रीराम ओगले यांनी बनवलेला हा राजगड

आपल्याला कसा वाटला ते सांगा

अमोल केळकर
-----------------------------------------------
मला इथे भेटा
-------------------------------------------------

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

हा किल्ला स्केल बरहुकुम वाटत नाही. जरा एरिअल फोटु टाकला असता तर बरे झाले असते. या फोटुवरून अन्दाज येत नाही नीट

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Nov 2010 - 8:08 am | विश्वनाथ मेहेंदळे

दिवाळीचे किल्ले माझ्या बापानेही कधी स्केल बरहुकुम बनवलेले पाहिले नाहीत. त्यातून ती पुठ्ठ्याची घरे, मातीची माणसे आणि ते किल्ले सगळे प्रमाणात बांधायचे म्हटले तर तो किल्ला किती उंच होईल हे तुम्हीच बघा. बाकी सोडा, फक्त किल्ला पण मूळ प्रमाणात बांधणे शक्य नाही महाराजा.

बघा, त्यातून जमले तर पुढील दिवाळीत तुम्हीच एक किल्ला बांधा. योग्य त्या प्रमाणात. आम्ही धाग्याची वाट पाहू.

बाकी किल्ला लय भारी रे भावज्या !!!!

दिवाळीचे किल्ले माझ्या बापानेही कधी स्केल बरहुकुम बनवलेले पाहिले नाहीत

बरं ! भा.पो.

त्यातून ती पुठ्ठ्याची घरे, मातीची माणसे आणि ते किल्ले सगळे प्रमाणात बांधायचे म्हटले तर तो किल्ला किती उंच होईल हे तुम्हीच बघा. बाकी सोडा, फक्त किल्ला पण मूळ प्रमाणात बांधणे शक्य नाही महाराजा.

प्रमाणात म्हणजे -
१. पद्मावती माची : सन्जीवनी माची लांबी - १: २.३२ (अंदाजे)
२. पद्मावती माची: सुवेळा माची लांबी - १: १.४२ (अंदाजे)
३. किल्ल्याची ऊंची : पसारा - १: ५ (अंदाजे)
४. महादरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, अळू दरवाजे इ. इ. योग्य जागी

या बेसिक गोष्टी जरी पाळल्या तरी सक्रुतदर्शनी किल्ला प्रमाणात दिसतो.

बघा, त्यातून जमले तर पुढील दिवाळीत तुम्हीच एक किल्ला बांधा. योग्य त्या प्रमाणात. आम्ही धाग्याची वाट पाहू.

पुढच्या वर्षापर्यन्त कशाला वाट बघता. हे घ्या -
(डिक्लेरेशनः हा काही अगदी परफेक्ट स्केल मध्ये आहे असं नाही.)

१. व २. किल्ल्याचा पसारा

३. बालेकिल्ल्या वरून डुबा व सुवेळा माची

४. महादरवाजा

५. पाली दरवाजा

हा किल्ला स्केल बरहुकुम वाटत नाही. जरा एरिअल फोटु टाकला असता तर बरे झाले असते. या फोटुवरून अन्दाज येत नाही नीट

हा किल्ला स्केल बरहुकुम वाटत नाही. जरा एरिअल फोटु टाकला असता तर बरे झाले असते. या फोटुवरून अन्दाज येत नाही नीट

हा किल्ला स्केल बरहुकुम वाटत नाही. जरा एरिअल फोटु टाकला असता तर बरे झाले असते. या फोटुवरून अन्दाज येत नाही नीट

हा किल्ला स्केल बरहुकुम वाटत नाही. जरा एरिअल फोटु टाकला असता तर बरे झाले असते. या फोटुवरून अन्दाज येत नाही नीट

विसोबा खेचर's picture

9 Nov 2010 - 10:55 am | विसोबा खेचर

लै भारी..!

फ्रॅक्चर बंड्या's picture

9 Nov 2010 - 11:09 am | फ्रॅक्चर बंड्या

छान ...

किल्ले राजगड चे पोस्टर आणी महाराजांचा अर्धपुतळा आवडला.

जागु's picture

23 Nov 2010 - 3:44 pm | जागु

मस्तच.