आर डी एक्स !!! डझनभर...मला आवडलेले

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
22 Oct 2010 - 10:31 pm

आर डी बर्मन!!

बस्स बाकीच लिहुन कोणा-कोणाचा अपमान करू ?

पण हे " RDX " नाहीतर काय आहे यार !! खर तर प्रत्येक गाण्याविषयी, मी दहा लाख पानाच 'दहा भागात' क्रमश लेखन करू शकतो, पण जे संगीत त्यानी बनविलय त्याच्या समोर ती दहा लाख पान झक मारतात ..पेश आहे ..मला आवडलेली ती आरडीची " एक डझन " , अर्थात जर कोणाला जर का कोणाला हे पाहुन 'वैचारिक-जुलाब' लागले तर 'जमालगोटा' साखरेत घालुन चाटुन घ्यावे हि नम्र विनंती..........

तुमच्या आवडीची गाणी देखील तुम्ही येथे टाका, पण गाणी केवळ RDX असावीत.

धन्यवाद.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

उपेन्द्र's picture

22 Oct 2010 - 10:56 pm | उपेन्द्र

शेकडो गाणी पण कमीच पडतील.. ही घ्या मला आवडणारी सँपल्स...

पैसा's picture

22 Oct 2010 - 11:02 pm | पैसा

खासच गाणी!

रेवती's picture

22 Oct 2010 - 11:12 pm | रेवती

तशी बरीच आवडतात पण सध्या जास्त आवडणारं गाणं.

प्रभो's picture

22 Oct 2010 - 11:15 pm | प्रभो

भारी रे...

ए भारीवाल्या, तुला आवडलेलं गाणं दे कि!

प्रभो's picture

22 Oct 2010 - 11:25 pm | प्रभो
मराठमोळा's picture

23 Oct 2010 - 3:20 am | मराठमोळा

>>ए भारीवाल्या, तुला आवडलेलं गाणं दे कि!

सहमत आहे. ;)

मला आरडींची खुप गाणी आवडतात. एक देऊ शकत नाही त्यामुळे माझा पास. :)
बाकी धाग्याव्र लक्ष ठेवुन आहे. अजुन माझ्या यादीत भर पडेल.

तर्री's picture

22 Oct 2010 - 11:16 pm | तर्री

सुहास राव , एक नंबर धागा.

१.सीली हवा छु गयी:लिबास .
२. सैया रे सै या : द ट्रैन.
मी थकलो आहे ही गाणी मिळवताना ....

बाकी
३. एरी पवन
४. चुपके चुपके चल दे पुर्वैया
५. हम दोनो दो प्रेमी
६. दिलबर दिलसे प्यारे
७.जाने कैसे कब कहा
८. डरके जीना है क्या जीन यारो
९. दो नैना एक कहानी
१०.ओ मेरी सोना रे सोना रे सोना रे.
११.मिले जो कडी कडी
१२. गुम है किसीके प्यार मे

नितिन थत्ते's picture

25 Oct 2010 - 8:09 pm | नितिन थत्ते

सगळीच गाणी एकदम भारी.

माझी भर...

मेरे नैना सावन भादो.... दोन्ही
मीठे बोल बोले....
क्या यही प्यार है...
प्यार तुम्हे किस मोद पे ले आया... दुहेरी गती एकदम खास.

(दुरुस्ती- चुपके चुपके चल रे पुरवैया बहुधा दादा बर्मनचे आहे)

सुहास..'s picture

23 Oct 2010 - 12:06 am | सुहास..

५. हम दोनो दो प्रेमी >>>>>>
नमन रे तुला मित्रा !!

बास्स !!

या गाण्याच्या मुखडा .......स्सही पण

पण अंतरा जीव घेतो यार.........

तर्री's picture

23 Oct 2010 - 2:37 am | तर्री

१. गाडी से कहदो चलो तेज मंझिल है दूर .
२. ऐसा न हो कभी तू छोड दे मेरा साथ ( येथे एक जीवघेणा ठहराव आहे.....)

सहज's picture

23 Oct 2010 - 6:55 am | सहज

तीसरी मंजीलमधले एक गाणे

बाँबे टू गोवा

अर्थात अभ्यासूंनी हा दुवा देखील पहावा!!! ;-)

कुळाचा_दीप's picture

23 Oct 2010 - 7:44 am | कुळाचा_दीप
हरकाम्या's picture

23 Oct 2010 - 12:00 pm | हरकाम्या

जरा कोशातुन बाहेर या आर.डी. सोडुन इतर संगीतकारांनी दिलेली गाणी शोधा "आर.डी. " ला इतिहासजमा
कराल.उगीच आर.डी चा जयघोष करु नका.शंकर जयकिशन, ओ.पी. नय्यर सी. रामचन्द्र, हेमंतकुमार या मंडळींना
तपासुन पहा. तुम्ही आर.डी. ला विसरुन जाल.

उपेन्द्र's picture

24 Oct 2010 - 11:15 am | उपेन्द्र

बाकीचे कमी होते असं कोण म्हणतय? पण आरडी तो आरडीच...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जसं लता आशा ग्रेट आहेतच पण किशोर तो किशोरच....!!!!!!

सुहास..'s picture

24 Oct 2010 - 11:24 am | सुहास..

" कोई बताये के हम बताये के गालिब कौन था "

बाकी आंधीतल हे एक अजुन झकास गाण !!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे ! एकदा अनोखी सफर घडवुन आणलिस.

हलकट अवांतर :- ह्या सुहासचे सदस्यनाम बदलुन 'सुचि' करुन मिळेल काय ?

एक धागा उडाला तर लगेच पोरगं सुधारलं राव !

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्याकडून असेच कांहीं तरी वाचायला मिळेल याची खात्री होतीच. ती खरी ठरली हे पाहून आनंद झाला. :)

अवलिया's picture

23 Oct 2010 - 12:09 pm | अवलिया

...डोळे पाणावले.. भारतीय रुमालानेच पुसले.

एक धागा उडाला तर लगेच पोरगं सुधारलं राव !>>>


या नान्याला चेचला पाहिजे एकदा !!

रणजित चितळे's picture

23 Oct 2010 - 12:41 pm | रणजित चितळे

गाणी आवडली

स्पंदना's picture

25 Oct 2010 - 6:46 pm | स्पंदना

धन्स सुहास !

तसे आम्ही हिंदी गाणि म्हणजे फक्त आर डी अन किशोरच समजतो.

चिगो's picture

27 Oct 2010 - 12:41 am | चिगो

पंचमदा आणि किशोरदा ही तर आपली आवडती जोडी..
माझी लिस्ट..
१. मेरा कुछ सामान
२. "घर" पिक्चरची सगळी
३. और क्या अहदे-वफा होते है, लोग मिलते है
४. जीवन से भरी
५.कुछ तो लोग कहेंगे
६. कह दु तुम्हे या चुप रहु
७. ओ माझी रे
८. वो शाम कुछ अजीब थी....
....आणखीही बरीच...

नितिन थत्ते's picture

27 Oct 2010 - 8:08 am | नितिन थत्ते

:O

जीवनसे भरी - कल्याणजी आनंदजी
वो शाम कुछ अजीब थी - हेमंतकुमार.

बाकी गाणी बेष्टच

वा सगळि खुप सुंदर गाणी आहेत.

चिगो's picture

27 Oct 2010 - 1:46 pm | चिगो

चुक सुधारल्याबद्दल धन्स...