खवळलेला समुद्र...
उत्थुन्ग अशा लाटा..
पण ...पण शान्त का किनारा...!!!!!
स्वच्छ स्वच्छ हा प्रकाश ...
सुन्दर असा चन्द्र...
मग ...मग का हिरमुसल्या चान्द्ण्या...!!!!
कळपा कळपात फिरणारे हे बगळे....
पण ...पण का गरुड हा एकटा...!!!!
कोसळणारा पाऊस..
चिम्ब भिजलेले मन ...
पण ...पण तरिही कोरडेच का आपण...!!!!
विचारान्गत झालेले हे मन...
गडबड्लेले हे मन....
पण...पण का मुक हे बोलणे...!!!!!
..................................................................कल्पेश इसई (२१ फेब्रुवारी २००५)
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 2:52 pm | पाषाणभेद
कल्पेश, छान प्रयत्न आहे. नविनही येवूद्या.
10 Oct 2010 - 10:42 pm | कल्पेश इसई
प्रथम धन्यवाद,,,,नक्किच्....हळुहळु प्रदर्शीत करु...