एकदा मी एक फुलपाखरु झालो
पहिल्या मंजीली वरून खाली पडलो
भेटला मला एकदा सांडू
ज्याच्या डोक्यात नव्हता मेंदू
म्हणे मला तू कसा तुरू तुरू उदातोस
मे बोललो जसा तू डूर्रडूर्र हवा सोडतोस
सांडूला तेल लावायला आली त्याची बायको
तिच्या सोबत आली एक फुलपाखरीन
तिला घेऊन लपलो मी एका फुलात
तिच्या मागून आला तिचा बेवडा बाप
मला सुद्धा त्याने केला बेवडा
की मी झालो फुलपाखरूचा देवदास
आता माझी फुलापाखारीन परो गेली सोडून
आणि मे शोधली एक नवीन फुलापाखारीन
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 2:50 pm | पाषाणभेद
हा हा हा जरा वेगळाच विषय घेवून आलेली हास्यकवीता!
थोडी विस्कळीत वाटली पण मजा आली. अजूनही येवूद्या. उई उई!
10 Oct 2010 - 9:37 pm | kalyani B
मला सुद्धा त्याने केला बेवडा
की मी झालो फुलपाखरूचा देवदास
वेगळी कल्पना आवडली
11 Oct 2010 - 12:03 am | सद्दाम हुसैन
प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
9 Mar 2011 - 11:21 pm | लवंगी
अजुन येउद्यात सद्दाम साहेब
9 Mar 2011 - 11:26 pm | टारझन
आगायायाया =)) =)) =)) हसावं का लोळावं .. .का मिपा सद्दाम काकांच्या नावावर करावं ?
काय ते एकेक कडवं .. काय तो आशय .. आणि काय ते वृत्तात बसवायची करामत ..
सद्दाम काका .. हात जोडले हो :)
धन्यवाद लवंगी , हा धागा कधीच बघायला मिळाला नसता, जर तु वर आणला नसता तर =))
- मुक्काम करेन
9 Mar 2011 - 11:29 pm | आनंदयात्री
हा हा हा. सहमत आहे.
-
मुद्दाम हा*न