"जागेश्वर" भटकंती भाग २

jaypal's picture
jaypal in कलादालन
7 Oct 2010 - 9:17 pm

भल्या पहाटे ३:३०/४ वाजता उठुन आम्ही सगळ्यांनी सुर्योद्या साठी फिल्डींग लावली. दाट धुक्या मुळे रसभंग होतो की काय ? अस वाटत होतं आणि पुर्वदिश्या जसजशी उजळायला लागली तसतशी........................आमची बोलती बंद केवळ आ वासुन सटासट क्लिक, क्लिक आणि क्लिक्स
१.
1

२.
2

३.
3

४.
4

५. हिमालयाच्या रांगा
5

६.
6

७. हिमालय रांगामधील "त्रिशुल" पर्वत शिखरे
7

८. "त्रिशुल" पर्वत शिखरे
8

९.
9

आमच फोटो सेशन काही संपत न्हवत सडकुन भुका लागल्यावर लक्षात आल की सकाळचे १० वाजले आहेत. (गेली कित्येक वर्षे मला तर सकाळी न्याहरी ऐवजी जेवायचीच सवय आहे.) मग काय ४ पराठे,३ उकडलेली अंडी, एक मोठा मग नेसकॉफी माराली आणि बाकीच्या मंडळींची तमा न बाळगता झोपलो. दुपारी स्वच्छ आकाश पाहुन परत सुरु झालो (आता बाकीचे झोपले होते आळशी कुठले?)
१०.
10

११. "त्रिशुल" पर्वत शिखरे
11

माझा उत्साह वाढवण्यासाठी हे मायलेकरची जोडी माझ्या बरोबर होती. माझा एक डोळा कायम या जोडीवर होता. कारण ट्राय पॉड जवळ माझ्या सगळ्या वस्तु लेन्स ई. मांडुन ठेवल्या होत्या. त्या वस्तु खाद्य पदार्थ आहेत अस वाटुन यांनी पळवल्या असत्या तर खरोखरीच माझ खुप आर्थीक नुकसान झाल असत
१२.
12

पुढिल भागात भटकुयात जागेश्वर येथिल वर्ल्डहेरिटेज मंदिर परिसरात
कॅमेरा निकॉन डी९०
लेन्स निकॉन १८/५५ , ७०/३०० व १०५
क्रमशः

प्रवास

प्रतिक्रिया

दुसरा आणी सातवा फटू लैच आवडला रे दाद्या.. :)

श्रावण मोडक's picture

7 Oct 2010 - 9:48 pm | श्रावण मोडक

जयपाल अगेन!!!

प्रियाली's picture

7 Oct 2010 - 11:04 pm | प्रियाली

हिमालयाचे दर्शन नेहमीच सुखावून जाते.

कसले जबरदस्त फोटो आलेत.. अतिसुंदर.

- सूर्य.

यशोधरा's picture

8 Oct 2010 - 1:59 pm | यशोधरा

सातवा आणि आठवा फोटो खूप आवडला!

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 2:19 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम रे जयप्या!!! अप्रतिम!!! खालून दुसरा फोटो, शिखराचा, उच्च आहे रे.

सुमीत's picture

13 Oct 2010 - 2:25 pm | सुमीत

लैन्ड्स्केप फोटोग्राफी चे अप्रतिम प्रदर्शन