सूर्य: भर दुपारचा

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in कलादालन
4 Oct 2010 - 1:33 pm

कॅमेरा: नोकिया ई ६३
वेळ: भर दुपारची

कलास्थिरचित्र

प्रतिक्रिया

विजेच्या तारा नसत्या तर बरे झाले असते.

यशवंतकुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 3:33 pm | यशवंतकुलकर्णी

मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-)

sagarparadkar's picture

5 Oct 2010 - 1:53 pm | sagarparadkar

एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ...

भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले.

जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Oct 2010 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll

मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Oct 2010 - 3:43 pm | परिकथेतील राजकुमार

क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ?

यशवंतकुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 3:52 pm | यशवंतकुलकर्णी

लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय

गुंडोपंत's picture

4 Oct 2010 - 3:54 pm | गुंडोपंत

क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2010 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

5 Oct 2010 - 7:23 pm | पैसा

म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2010 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं.