नोहा चा आर्क

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
1 Oct 2010 - 5:41 pm

१९६४ पासुन ऐकतोय.
महापुर येणार.
जग बुडणार.
अजुन तरी बुडलेले नाही.
बुडेल तेंव्हा बुडेल.
पण समजा यदाकदाचित बुडालेच तर
नोहाला प्रश्न पडेल?
स्पिसिस(नमुने)म्हणुन कुणाकुणाला बोटीवर न्यायचे.
पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल?
नुसते नाव सांगु नका.
कारणे पण सांगा.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 5:43 pm | श्रावण मोडक

तुम्हाला नक्की नेईल. कारण वेगळा विचार करणारी माणसे ही गरज असतेच. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2010 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्हालापण नेईल. कारण विचार करणारी माणसे ही पण गरज असतेच की.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Oct 2010 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हालापण नेईल. कारण विचार करणारी माणसे ही पण गरज असतेच की.

नोहा :- चला श्रावण मोडक होडीत बसा.

श्रामो :- नोहा , मोठे व्हा !

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 6:20 pm | धमाल मुलगा

_/\_

=)) =)) =)) =)) =))

पर्‍या, मेल्या सुखानं कॉफी पिऊ दे रे!

हे खास तुला डोळ्यापुढे ठेवुनच डिझाईन केलय रे ;)

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 8:01 pm | धमाल मुलगा

हाण्ण तिच्यायला!!

एऽऽऽक नंबर! उद्याच मागवौन घेतो :D

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 6:20 pm | श्रावण मोडक

ओहो... आपला नंबर लावला का हळुच? बरं ठीक आहे. जाऊ आपण. ;)

चतुरंग's picture

2 Oct 2010 - 2:58 am | चतुरंग

नोहाला एकट्यालाच बाजूला घेऊन समजावून कोण सांगेल चार युक्तीच्या गोष्टी? ;)

रंगीन समेटकर्ते

अरुण मनोहर's picture

1 Oct 2010 - 5:49 pm | अरुण मनोहर

विप्रंचे अभिनंदन.
कशासाठी?
नविन संस्थळ काढण्याची जुळवणी सुरू केल्या साठी.

विनायक प्रभू's picture

1 Oct 2010 - 6:07 pm | विनायक प्रभू

अ.म साहेब,
नविन संस्थळ?
बंदुक आहे का तुमच्याकडे?

नितिन थत्ते's picture

1 Oct 2010 - 6:11 pm | नितिन थत्ते

आता हा कसला नवीन अर्क?

रामदास's picture

1 Oct 2010 - 7:15 pm | रामदास

तारी मज भवाचे सागरी हे गाणं आठवलं .
(कालच कुणीतरी एक यादी दिली होती त्यात हे गाणं होतं.)

मी नोआह ला शिफारीस केली असती की धमु ला तवढं घेऊन जा. तो वातावरण हलकंफुलकं ठेवतो. गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो.
तो खरडसम्राट आहेच पण आता विशालदादा पडवळ पण आहे :D .... हा हा हा :)
नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम हाच एक. :)

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 10:13 pm | धमाल मुलगा

मंडळ अत्यंत आभारी आहे :)
केलेल्या कौतुकानं आम्ही अंमळ लाजून तर्र..हे आपलं..चूर्र झालो असल्याने प्रतिक्रिया टंकु शकलो नाही. :)

>>पण आता विशालदादा पडवळ पण आहे
गर्रर्रर्रर्रर्र.....आता मी धागा काढेन हां 'मी आत्महत्या करु का?' असा.! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

2 Oct 2010 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार

नो बट धमु रिअली रॉक्स!!! यासम हाच एक.

+१ आमचे धमोपराव म्हणजे .... हॅ हॅ हॅ

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 2:55 pm | गुंडोपंत

गोष्टी अनावश्यक गंभीरतेने घेत नाही की उपरोधीक अकलेचे तारे तोडत नाही. त्याचा विनोद हा मनाला शीतलता देणार्‍या हवेच्या झुळकीसारखा असतो.

शुचिताईंशी सहमत आहे...

पिवळा डांबिस's picture

2 Oct 2010 - 2:46 am | पिवळा डांबिस

पुढच्या युगात उपयोगी पडेल असे कुठ्कुठले मिपावरील नमुने तो आपल्या बोटीवर नेइल?
ओ नोआ, न विसरता आपल्या मिपासंस्थापकांना घेऊन जा!
नायतर पुढल्या पिढ्यांना जाज्वल्य मराठी (भां** बा*** वगैरे)कोण शिकवणार?:)
(विसोबा, ह घ्या हो!!!)

नमुने वगैरे माहित नाही पण इतिहास संशोधनाचे काम येईल तेव्हा नंदन शिवाय कोण? तेव्हा आख्ख्या मराठी संस्थळाचा (अन जगातील अखंड साहित्याचा) साक्षीदार म्हणुन नंदनची शिफारस करतो. ;-)

विक्षिप्तपणाचा नमुना हवा असल्यास विक्षिप्त बाई आहेतच.

महामायेचा नमुना म्हणुन अदिमायेला घेउन जा. ;-)

आता संस्कृती वगैरेची काळजी नको का? मग पुजा अन पथ्यं वाले गुर्जी जायलाच हवेत.

राजकारणाची चव हवी असेल तर विकासकाका अन थत्तेकाकांना सीट देउन टाका. (कम्युनिस्ट म्हणुन नानाला घ्या)

आता इतके नमुने घेउन गेलात तर समुपदेशनाची गरज लागणारच, विप्र मास्तर बोटीचे कप्तान.

पुरुषमुक्ती संस्था भविष्यात नको असेल तर युयुत्सुंना घेउन जा.

वेताळ's picture

2 Oct 2010 - 12:33 pm | वेताळ

ला घेवुन जाईल. दोघे जवळ असल्यावर कशाचीच गरज पडणार नाही.