गीत ऐकण्यासाठी खालील ब्लोग ओपन करावा, आणि उजव्या प्लेयर मधील पहिले गाणे लावावे.
www.jayshreeganesha.blogspot.com
गाण्याचे नाव : झाडांच्या पानात
शब्द : गणेशा.
गायिका: स्वप्नजा लेले.
संगितकार: सत्यजीत केळकर.
अल्बमः ये ना तू सख्या ...
नोट: नविन असल्या कारणाने गीत कसे अपलोड करतात ते माहीत नाही , शमस्व , एकदा पहिले गाणे ऐकुन बघा, निश्चित मजा आल्या शिव्फाय राहणार नाही अशी वेडी आशा आहे
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 5:55 pm | मितान
अ प्र ति म !
शब्द ; संगीत आणि गायनही खूप छान !
आता सगळा अल्बम ऐकत आहे :)
25 Sep 2010 - 4:29 am | अथांग
झाडांच्या पानात, वेलीच्या फुलात
पाऊस दाटून आला..
सूरांच्या साथीने, लयीच्या वाटेने..
तालात बरसून गेला !!
असे मी म्हणेन :)
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !!!
अथांग...