गोविंदाच्या शुभेच्छा..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
2 Sep 2010 - 11:40 am

सर्व मिपाकरांना गोविंदाच्या शुभेच्छा..! :)

जाता जाता - हरिहरनने गायलेलं 'कृष्णा नी बेगने..' ऐका.. फार सुरेख गायलं आहे..

(यमनप्रेमी) तात्या.

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Sep 2010 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार

ऑ ?
तात्या आज तुमच्या एकट्यातर्फेच शुभेच्छा ?

आमचे 'तात्या शेट्टी' कुठेतरी हरवलेत आजकाल :) त्यांना बोलवा बरे परत, आम्ही वाट बघतोय.

विसोबा खेचर's picture

2 Sep 2010 - 11:53 am | विसोबा खेचर

आमचे 'तात्या शेट्टी' कुठेतरी हरवलेत आजकाल Smile त्यांना बोलवा बरे परत, आम्ही वाट बघतोय.

ते सगळं आमच्या राज्यात. पुन्हा जेव्हा केव्हा आम्ही आमचं राज्य स्थापन करू तेव्हा! इथे आम्ही मनोगताप्रमणे, उपक्रमाप्रमाणे सभ्य आणि सुसंस्कृत! उगीच कुणा संपादकाला बोट दाखवायला जागा नको..! ;)

जय श्रीकृष्ण!

तात्या.

अवलिया's picture

2 Sep 2010 - 12:55 pm | अवलिया

जय गोपाल ! जय श्रीकृष्ण !!