सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून.....

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
25 Aug 2010 - 5:15 pm

'मिपा'वरील सहसभासदांनो,
आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा.
त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच.
http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_choi...
धन्यवाद,
सचिनचा 'आद्य चमचा',
सुधीर काळे

क्रीडाप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

25 Aug 2010 - 5:51 pm | बहुगुणी

..करायचं होतंच, पण दुवा माहित नव्हता, तो दिल्याबद्दल धन्यवाद, सुधीरसाहेब! Now your "one good deed a day" is done too:-)

अवांतरः ICC ला स्वत:चं संस्थळ नाही का? मला वाटलं icc.org वगैरे असेल, पण ते सरळ yahoo.net वर आहेत!)

करायचं होतंच, पण दुवा माहित नव्हता, तो दिल्याबद्दल धन्यवाद, सुधीरसाहेब

असच म्हणतो. :)

प्रशान्त पुरकर's picture

25 Aug 2010 - 7:03 pm | प्रशान्त पुरकर

काका धन्यवाद .... :)

मी-सौरभ's picture

28 Aug 2010 - 12:51 am | मी-सौरभ

मताची नोंद केल्या गेलेली आहे :)