श्री स्वामीजयंतीच्या शुभेच्छा

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
6 Apr 2008 - 3:50 pm

लोकहो,

उद्या चैत्र शुद्ध द्वितीया. अक्कलकोटनिवासी परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांची जयंती. स्वामीभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस.

श्री स्वामींना आमचे त्रिवार वंदन आणि आपणा सर्वांना स्वामी जयंतीच्या शुभेच्छा.

श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहो ही श्रीस्वामीचरणी प्रार्थना.

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥

श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय॥

जय जय जय राजाधिराज, योगीराज महाराजा‌ऽऽऽऽऽऽ

अलक्ष दिगंबर अवधूता, श्री दत्त स्वामीदादा समर्था‌‍ऽऽऽऽ

आपला,
(स्वामीचरणरज) धोंडोपंत

संस्कृतीसद्भावना

प्रतिक्रिया

माझी दुनिया's picture

8 Apr 2008 - 12:59 pm | माझी दुनिया

मदनबाण,
तुम्ही दिलेले हे चित्र माझ्या चित्रांमध्ये ऍड केले तर चालेल का ?

माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)

मदनबाण's picture

8 Apr 2008 - 2:51 pm | मदनबाण

आहो स्वामी आपल्या सर्वांचे आहेत त्यात परवानगीची आवश्यक्ता नाही,तुम्ही ती जरुर ऍड करा.
तुमचे संकेतस्थळ पाहिले, मला आणि माझ्या वडिलांनाही ते आवडले.

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 12:15 am | विसोबा खेचर

आमचेही स्वामीमहाराजांना मनोभावे वंदन..

मिसळपाव परिवारावर त्यांची सदैव कृपादृष्टी राहो आणि मिसळपावच्या हितशत्रूंचे तळपट होवो हीच शुभकामना..! :)

तात्या.

बापु देवकर's picture

7 Apr 2008 - 4:03 pm | बापु देवकर

श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय॥

प्रमोद देव's picture

7 Apr 2008 - 4:30 pm | प्रमोद देव

इथे पाहा.

धोंडोपंत's picture

7 Apr 2008 - 4:59 pm | धोंडोपंत

तात्या,

स्वामी आपल्या पाठीशी आहेत. विरोधकांचे काय चालणार आहे?

मिसळपाववर स्वामी आहेत हे विसरू नकोस.

आपला,
(स्वामीदास) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

श्री's picture

7 Apr 2008 - 5:31 pm | श्री

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥