प्रेम कस असाव ? क्षमाशील धरती सारख, विशाल आकाशासारख, लांबवर पसरलेल्या सागरासारख... !
प्रेम असाव आईच्या हृदयासारख, सगली दुःख सहन करूनही दुसर्यासाठी आणखी सुखाची अपेक्षा करणार...!
वास्तवतेच्या आगीत होरपळून निघालेल्या तुमच्या मनाला सुखाचा, आनंदाचा ओलावा देणार... !
दिसत तस नसत,
प्रेम ही असच असत,
न कळत हृदयात घुसत,
न जाण्यासाठी घर करून बसत.
प्रतिक्रिया
10 Aug 2010 - 9:53 pm | शुचि
अनेक कवींनी प्रेमाला अनेक उपमा दिल्या आहेत. माझी आवडती उपमा-
Paint my love
you should paint my love
it's the picture of a thousand sunsets
it's the freedom of a thousand doves
Baby you should paint my love