फूल खिलते है...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
8 Aug 2010 - 7:00 pm

======================================================================

=====================================================================

निकॉन पी १००

*फोटो फक्त रिसाईझ केले आहेत...इतर कुठलाही बदल सॉफ्टवेअर ने केलेला नाही.

मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

8 Aug 2010 - 7:09 pm | शानबा५१२

देठासकट फुल अजुन छान दीसल असतं.आता फारच टीपीकल वाटतय.

शानबा तुझं म्हणण अगदी पटलं... :)
पण मॅक्रो फोटो काढत जाण्याच्या पायर्‍या दिसाव्यात असा माझा विचार असे फोटो टाकणच्या मागे होता...

गणपा's picture

8 Aug 2010 - 7:10 pm | गणपा

बाणा मस्त रे :)

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2010 - 7:16 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्त रे बाणा,आवडले.
स्वाती

मीनल's picture

8 Aug 2010 - 7:17 pm | मीनल

फोटो छान आहेत. पण आधी पाहिले आहेत असे बरेचसे. म्हणून नाविन्य वाटले नाही.

मदनबाण's picture

8 Aug 2010 - 7:24 pm | मदनबाण

पण आधी पाहिले आहेत असे बरेचसे. म्हणून नाविन्य वाटले नाही.
अगदी मान्य !!! सध्या वेळ मिळेल तेव्हा आणि जे दिसेल ते टिपण्याचा सपाटा लावला आहे !!! त्याच उद्योगाचे फळ म्हणजे हा धागा आहे. ;)

फ्लॅश आणी ट्रायपॉड वापरलात का हो?

फ्लॅश आणी ट्रायपॉड वापरलात का हो?
फ्लॅशचा वापर केलेला नाही. ट्रायपॉड वापरला आहे,पण यातलेच काही फोटो ट्रायपॉड शिवाय टिपले आहेत्,उदा.चित्र २ रे आणी ३रे.
साधी सॉफ्टवेअरस वापरुन तुम्ही या साध्या दिसणार्‍या फोटोत अनेक बदल घडवु शकतात...उदा.